राष्ट्रीय महामार्ग ८ (जुने क्रमांकन)

(राष्ट्रीय महामार्ग क्र.८ या पानावरून पुनर्निर्देशित)

राष्ट्रीय महामार्ग ८ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,४२८ किमी धावणारा हा महामार्ग भारताची राजधानी दिल्लीला भारताची आर्थिक राजधानी मुंबईशी जोडतो[]. गुरगांव, जयपुर, अजमेर, उदयपुर, अमदावाद, वडोदराभरुच ही रा. म. ८ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ८ हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे. दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्गराष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १ (राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १) हे रा. म. ८ चे भाग आहेत.

भारत  राष्ट्रीय महामार्ग ८
लांबी १,४२८ किमी
सुरुवात दिल्ली
मुख्य शहरे दिल्ली - गुरगांव - जयपुर - अजमेर - उदयपुर - अमदावाद - वडोदरा - मुंबई
शेवट मुंबई, महाराष्ट्र
जुळणारे प्रमुख महामार्ग रा. म. १ - दिल्ली
रा. म. २ - दिल्ली
रा. म. १० - दिल्ली
रा. म. २४ - दिल्ली
रा. म. ७१ - Bawal
रा. म. ११-ए - Manoharpur
रा. म. ११ - जयपुर
रा. म. १२ - जयपुर
रा. म. ७९-ए - Kishangarh
रा. म. ७९ - अजमेर
रा. म. ८९ - अजमेर
रा. म. १४ - Beawar
रा. म. ७६ - उदयपुर
रा. म. ८-सी - Chiloda
रा. म. ५९ - अमदावाद
राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १ - वडोदरा
रा. म. ६ - Surat
रा. म. ३ - मुंबई
राज्ये दिल्ली: १३ किमी
हरियाणा: १०१ किमी
राजस्थान: ६८८ किमी
गुजरात: ४९८ किमी
महाराष्ट्र: १२८ किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

या महामार्गाच्या मुंबई शहरातील भागाला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असे नाव आहे.

शहरे व गावे

संपादन
 
रा.म. ८चा भाग असलेला दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्ग

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

संपादन
  1. ह्या महामार्गावरील दिल्ली ते Kishangarh आणि उदयपुर ते मुंबई या शहरांमधिल १,०५५.०८ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.[]

हे सुद्धा पहा

संपादन
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ

संपादन
  1. ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
  2. ^ "राष्ट्रीय महामार्ग ८चे सुवर्ण चतुष्कोण मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-10-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ