राष्ट्रीय महामार्ग १०


राष्ट्रीय महामार्ग १० हा उत्तर भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. ४०३ किमी धावणारा हा महामार्ग राजधानी दिल्लीला भारत-पाकिस्तान सीमेवरील फझिल्का ह्या शहराशी जोडतो. रोहतक, हिस्सार, सिर्सा ही रा. म. १० वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

भारतNational Highway India.JPG  राष्ट्रीय महामार्ग १०
National Highway 10 (India).png
लांबी ४०३ किमी
सुरुवात दिल्ली
मुख्य शहरे दिल्ली - रोहतक - हिस्सार - सिर्सा - फझिल्का
शेवट फझिल्का (भारत-पाकिस्तान सीमेजवळ)
राज्ये दिल्ली: १८ किमी
हरियाणा: ३१३ किमी
पंजाब: ७२ किमी
रा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.