राष्ट्रीय महामार्ग १० (जुने क्रमांकन)


राष्ट्रीय महामार्ग १० हा उत्तर भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. ४०३ किमी धावणारा हा महामार्ग राजधानी दिल्लीला भारत-पाकिस्तान सीमेवरील फझिल्का ह्या शहराशी जोडतो. रोहतक, हिस्सार, सिर्सा ही रा. म. १० वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

भारत  राष्ट्रीय महामार्ग १०
लांबी ४०३ किमी
सुरुवात दिल्ली
मुख्य शहरे दिल्ली - रोहतक - हिस्सार - सिर्सा - फझिल्का
शेवट फझिल्का (भारत-पाकिस्तान सीमेजवळ)
राज्ये दिल्ली: १८ किमी
हरियाणा: ३१३ किमी
पंजाब: ७२ किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.