मिन्स्क राष्ट्रीय विमानतळ
विमानतळ
(मिन्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
मिन्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळ (बेलारूशियन: Нацыянальны аэрапорт Мінск, रशियन: Национальный аэропорт Минск) (आहसंवि: MSQ, आप्रविको: UAAA) हा बेलारूस देशाच्या मिन्स्क शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मिन्स्कच्या ४२ किमी पूर्वेस स्थित असलेला मिन्स्क विमानतळ बेलारूसमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. बेलारूसची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी बेलाव्हियाचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.
मिन्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळ Нацыянальны аэрапорт Мінск | |||
---|---|---|---|
आहसंवि: MSQ – आप्रविको: UMMS
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | मिन्स्क | ||
स्थळ | मिन्स्क, बेलारूस | ||
हब | बेलाव्हिया | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ६६९ फू / २०४ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 53°52′57″N 28°01′57″E / 53.88250°N 28.03250°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
१३/३१ | ११,९४२ | ३,६४१ | कॉंक्रीट |
सांख्यिकी (२०१५) | |||
प्रवासी | २७,८२,८६६ |
विमानकंपन्या व गंतव्यस्थाने
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Liu, Jim (15 September 2016). "Belavia adds Zhukovsky service from Sep 2016". Routesonline. 15 September 2016 रोजी पाहिले.
- ^ Liu, Jim (25 November 2016). "Belavia expands Zhukovsky service from Nov 2016". Routesonline. 25 November 2016 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-07-06 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत