मादागास्कर

(मालागासी या पानावरून पुनर्निर्देशित)


मादागास्कर हा पूर्व आफ्रिकेतील एक द्वीप-देश आहे. अंतानानारिव्हो ही मादागास्करची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हे जगातील सर्वात मोठ्या बेटांपैकी एक आहे. याच्या चारही बाजुंना हिंद महासागर आहे.

मादागास्कर
Republic of Madagascar
मादागास्करचे प्रजासत्ताक
मादागास्करचा ध्वज मादागास्करचे चिन्ह
ध्वज चिन्ह
मादागास्करचे स्थान
मादागास्करचे स्थान
मादागास्करचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी अंतानानारिव्हो
अधिकृत भाषा मालागासी, इंग्लिश, फ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २६ जून १९६० 
क्षेत्रफळ
 - एकूण ५,८७,०४१ किमी (४५वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.१३
लोकसंख्या
 -एकूण २,००,४२,५५१ (५५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ३३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १९.७२२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ९७५ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन मालागासी एरियरी
आय.एस.ओ. ३१६६-१ MG
आंतरजाल प्रत्यय .mg
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +261
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा