मराठी भाषेमधील वृत्तपत्रे
मराठी वृत्तपत्रे भारतातील सगळ्यात जुन्या वृत्तपत्रांत आहेत. दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र होते.६ जानेवारी १८३२ रोजी 'दर्पण' आणि 'दिग्दर्शन' नावाची नियतकालिके बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन यांनी सुरू केली. व्यवहारात उपयोगी ठरावेत असे शास्त्रीय लेख असावेत असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. १८६७ मध्ये 'विविधज्ञानविस्तार'ने विज्ञानाचा प्रसार मराठीत व्हावा म्हणून पारिभाषिक शब्दांचा वापर सुरू केला.
यादी
संपादन- इंदुप्रकाश
- एकमत
- केसरी
- गावकरी
- जनता
- तरुण भारत (नागपूर)
- तरुण भारत (बेळगाव)
- देशोन्नती
- दिव्य मराठी
- नवप्रभा
- महासागर
- नवभारत
- नवयुग
- नवशक्ति
- नवा काळ
- पार्श्वभूमी
- पुढारी
- पुण्यनगरी
- देशदूत
- प्रजावाणी
- प्रबुद्ध भारत
- प्रहार
- बहिष्कृत भारत
- मराठा
- महाराष्ट्र टाइम्स
- महासत्ता
- मूकनायक
- लोकमत
- लोकसत्ता
- सकाळ
- समता
- सामना
- सुधारक
- दैनिक प्रभात
- मुंबई तरुण भारत