देशोन्नती
दैनिक देशोन्नती हे महाराष्ट्रातील व मुख्यतः विदर्भ आणि मराठवाड्यातील एक प्रमुख दैनिक वृत्तपत्र आहे. दैनिक देशोन्नती हे अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, ना॑देड, परभणी, नागपूर, औरंगाबाद शहरांतून प्रकाशित केले जाते. अकोल्यामध्ये याचे मुख्य कार्यालय आहे. प्रकाश पोहरे हे या वृत्तपत्राचे मुख्य संपादक व मालक आहेत.
बाह्य दुवे
संपादन- "अधिकृत संकेतस्थळ". 2021-03-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-12-15 रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |