पार्श्वभूमी हे महाराष्ट्राच्या जालनाबीड या शहरांतून स्वतंत्ररीतया प्रसिद्ध होणारे दैनिक वृत्तपत्र आहे. पार्श्वभूमी हे मराठीतील एक अग्रगण्य दैनिक आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात या दैनिकाचे वर्चस्व आहे.

पार्श्वभूमी
प्रकारदैनिक वृत्तपत्र

संपादकदिलीप राठी
मुख्य संपादकगंमत भंडारी
स्थापना1994
भाषामराठी
किंमत1.50 रुपया
मुख्यालयबीड

संकेतस्थळ: http://eparshwabhoomi.com


इ-पेपर व इंटरनेटच्या माध्यमातुन पार्श्वभूमी जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी वाचकांपर्यंत पोहचत आहे.

आवृत्त्या

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  • इ-पेपर - जालना [१]
  • इ-पेपर - बीड [२] Archived 2012-11-27 at the Wayback Machine.
  • अधिकृत फेसबुक पेज [३]
  • अधिकृत ट्विटर पेज [४]