Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


भोर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.

भोर तालुका
भोर पुणे.png
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील भोर तालुका दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा पुणे
जिल्हा उप-विभाग भोर
मुख्यालय भोरइतिहाससंपादन करा


भोर हे एक राजाची सत्ता असलेले एक जुन्या काळचे संस्थान ्होते. आजही आपणास राजवाडा तसेच संस्थानाच्य्हा अस्तित्वाच्या खाणाखुणा पाहावयास मिळतात. भोर तालुक्यात एकूण 196 गावे असून, सर्व गावाना चहूबाजूंच्या डोंगरांमुळे निसर्गसौन्दर्य लाभले आहे. भोरमध्ये काही चांगल्या शिक्षणसंस्था आहेत.

भोर तालुकयात धुमाळ-देशमुख हे घराणे इतिहासापासून प्रसिद्ध आहे, शिवकाळात धुमाळांचे पुर्वज श्रि.बाबासाहेब डोहर यांना भोरच्या उत्तरेकडे आणि पुर्वेकडे वतन मिळाले होते. पुढे डोहर-देशमुख नावाचे धुमाळ देशमुख रुढ झाले.[ संदर्भ हवा ]

प्रशासनसंपादन करा

भोरची लोकसंख्या पाच लाख असून येथील सर्व कारभार नगरपालिका पाह्ते.

भौगोलिकसंपादन करा

भोरच्या जवळपास भाटघर आणि नीरा देवघर ही दोन धरणे आहेत.

पर्यावरणसंपादन करा

भोर धरणाच्या परिसरात पावसाळ्यात बघ्यांची खूप गर्दी असते. पावसाळ्यातील निसर्ग पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. भोर जवळच राजगड, तोरणा हे किल्ले व रायरेश्वर पठार आहे. पावसाळ्यात येथे गिरिभ्रमणासाठी तरुणांची खूप गर्दी असते.

भोर तालुका शेतीप्रधान असून येथील मालाला बाजारात भरपूर मागणी आहे.

संदर्भसंपादन करा