आंबेगाव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.

आंबेगाव तालुका
(घोडेगाव)
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील आंबेगाव तालुका दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा पुणे
जिल्हा उप-विभाग खेड
मुख्यालय घोडेगाव


प्रमुख शहरे/खेडी मंचर, घोडेगाव
लोकसभा मतदारसंघ शिरूर
विधानसभा मतदारसंघ आंबेगाव
आमदार दिलीप वळसे

तालुक्यातील गावे

संपादन
  1. आडिवरे (आंबेगाव)
  2. आघाणे
  3. आहुपे
  4. आमडे
  5. आंबेदरा (आंबेगाव)
  6. आंबेगाव.
  7. आमोंदी
  8. आपटी (आंबेगाव)
  9. आसणे
  10. अवसरी बुद्रुक
  11. अवसरी खुर्द

भागडी भराडी भावडी (आंबेगाव) भोरवाडी बोरघर (आंबेगाव) चांदोळी बुद्रुक चांदोळी खुर्द चापटेवाडी कणस चास (आंबेगाव) चिखली (आंबेगाव) चिंचोडी चिंचोळी (आंबेगाव) देवगाव (आंबेगाव) ढाकळे धामणी धोंडमाळ शिंदेवाडी दिगड दिंभे बुद्रुक दिंभे खुर्द दोण एकलाहरे (आंबेगाव) फाळकेवाडी (आंबेगाव) गाडेवाडी (आंबेगाव) गंगापूर बुद्रुक गंगापूर खुर्द गावडेवाडी गवारवाडी घोडेगाव गिरावळी गोहे बुद्रुक गोहे खुर्द जाधववाडी (आंबेगाव) जांभोरी जरकरवाडी जावळे (आंबेगाव) कडेवाडी

  1. कळंब (आंबेगाव)

कळंबाई काळेवाडी दरेकरवाडी काणसे कारेगाव (आंबेगाव) काठापूर बुद्रुक खडकमाळा खडकी (आंबेगाव) खडकवाडी (आंबेगाव) कोळदरा गोणवाडी कोल्हारवाडी कोलतावडे कोळवाडी कोतमदरा कोंढारे कोंढवळ कुरवंडी कुशिरेबुद्रुक कुशिरेखुर्द लाखणगाव लौकी लोणी (आंबेगाव) माघोळी महाळुंगे पडवळ महाळुंगे तर्फे आंबेगाव महाळुंगे तर्फे घोडा माळवाडी

  1. माळीण
  2. मंचर

मापोळी मेंगडेवाडी मेनुबारवाडी मोंदळेवाडी मोरडेवाडी नागापूर (आंबेगाव)

  1. नानावडे

नांदुर (आंबेगाव) नांदुरकीचीवाडी नारोडी न्हावेड निगदाळे निघुतवाडी निरगुडसार पहाडदरा पांचाळे बुद्रुक पांचाळे खुर्द पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक पारगाव तर्फे खेड पाटण (आंबेगाव) पेठ (आंबेगाव)

  1. फाळदेवाडी उगळेवाडी

फालोदे फुलवडे पिंपळगाव तर्फे घोडा पिंपळगाव तर्फे महाळुंगे पिंपरगणे पिंपरी (आंबेगाव) पिंगळेवाडी लांडेवाडी पोखरी (आंबेगाव) पोखरकरवाडी पोंडेवाडी राजेवाडी (आंबेगाव)

  1. राजपूर

रामवाडी (आंबेगाव) रांजणी (आंबेगाव) रानमळा (आंबेगाव) साकेरी साकोरे साळ सावर्ली शेवाळवाडी

  1. शेवाळवाडी लांडेवाडी

शिंदेमळा शिंगावे शिनोली शिरदाळे श्रीरामनगर सुलतानपूर (आंबेगाव) सुपेधर टाकेवाडी तळेघर (आंबेगाव)

  1. तळेकरवाडी (आंबेगाव)

तांबळेमळा तव्हारेवाडी तेरूंगण ठाकरवाडी ठकारवाडी थोरांदळे ठुगाव

  1. तिरपड

वाचाळमळा वाचपे वडगाव काशिमबेग वडगावपिर वालाटी वरसावणे विठ्ठलवाडी (आंबेगाव) वाळुंजवाडी

गोहे बुद्रुख

संपादन

मंचरकडून भिमाशंकरकडे जाताना डिंभे गाव लागते. तेथून डाव्‍या बाजूला साधारपणे अर्धा-पाउन किलोमिटरवर गोहे गाव लागते. शांत नयनरम्‍य परिसर. चहूबाजूने डोंगरांनी वेढलेले. जणू कोकणातील एखाद्या गावात आल्‍यासारखे वाटते. खाचरांची शेत जमिन. पावसावर अवलंबून असलेली जिरायती शेती. येथील सालसिध्‍देश्‍वर हे देवस्‍थान जागृत देवस्‍थान म्‍हणून प्रसिध्‍द आहे.

पुणे जिल्ह्यातील तालुके
हवेली तालुका | पुणे शहर तालुका | खेड तालुका | जुन्नर तालुका | आंबेगाव तालुका | मावळ तालुका | मुळशी तालुका | भोर तालुका | शिरूर तालुका | राजगड तालुका | पुरंदर तालुका | बारामती तालुका | इंदापूर तालुका | दौंड तालुका