मुळशी

(मुळशी तालुका या पानावरून पुनर्निर्देशित)


मुळशी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.

मुळशी तालुका
मुळशी महाराष्ट्र.png
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील मुळशी तालुका दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा पुणे
जिल्हा उप-विभाग मावळ
मुख्यालय मुळशीभौगोलिक माहितीसंपादन करा

भौगोलिक स्थानसंपादन करा

मुळशी तालुक्याचे भौगोलिक स्थान १८ अंश २५’ उत्तर ते १८ अंश ४१’ उत्तर अक्षांश आणि ७३ अंश २०' पूर्व ते ७३ अंश ३५' पूर्व रेखांश असे आहे. हा तालुका पुणे जिल्ह्यात, त्याच्या पश्चिमेला येतो. मुळशी तालुक्याची हद्द पूर्वेला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याशी, दक्षिणेला वेल्हा तालुक्याशी, उत्तरेला मावळ तालुक्याशी आणि पश्चिमेला रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्याशी भिडलेली आहे.

भौगोलिक वैशिष्ट्येसंपादन करा

ह्या तालुक्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे तालुक्याच्या पश्चिमेला असलेला सह्याद्री पर्वताचा डोंगराळ भाग. सह्याद्री पर्वताचे पश्चिमेकडे कोंकणात उतरणारे कडे खास आहेत. त्यामानाने पूर्वेकडे मात्र इतक्या तीव्र चढणीचे कडे आढळत नाहीत. मुळशी तालुक्यातील सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून दोन उपरांगा पूर्वेकडे पसरल्या आहेत. ह्या उपरांगांमुळे मुळा आणि निळा ह्या दोन नद्यांची खोरी निर्माण झाली आहेत. कोरीगड (समुद्र सपाटीपासूनची उंची ३२५० फ़ूट) हे तालुक्यातील सर्वात उंच ठिकाण आहे.

पर्ज्यन्यमानसंपादन करा

मुळशी तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४५०० मिलिमीटर आहे.

मृदासंपादन करा

पर्यावरणसंपादन करा

सामाजिक माहितीसंपादन करा

ऐतिहासिक माहितीसंपादन करा

मुळशी तालुक्यातील किल्ले पुढीलप्रमाणे आहेत.

१ कैलासगड.

२ घनगड.


२ घनगड.

३ तैलबैला.

४ कोराईगड.

शिवकालीन सरदार घराणी आणी त्यांचे ऐतिहासिक वाडे पुढीलप्रमाणे आहेत.

मारणे सरदार (आंदगाव)

गोळे सरदार ( पिरंगुट )

ढमाले सरदार (बेलावडे)

बलकवडे सरदार (दारवली)

रायगडावरील परमपवित्र भगवा ध्वज आजही मुळशी तालुक्यात उरवडे या गावी अभिमानाने फडकत आहे ‌.राजधानी रायगडावर हल्ला झाला असता मावळ्यांनी भगवं निशाण पळवलं अंन उरवडे गावी आणून अभिमानाने रोवलं..⛳ 💪इतर किंवा अवांतर माहितीसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.