घोडेगाव
महाराष्ट्रात गांव, भारत
घोडेगाव हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील गाव आहे.घोडेगाव हे आंबेगाव तालुक्याचे मुख्यालय आहे.
?घोडेगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | पुणे |
लोकसंख्या | ८,५९१ (२०११) |
विधानसभा मतदारसंघ | आंबेगाव विधानसभा |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 412408 • +०२१३३ • MH-१४ |
संकेतस्थळ: घोडेगाव ग्रामपंचायत |
लोकसंख्या
संपादन२०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ८५९१ आहे. यांत ४३७७ पुरुष आणि ४२१४ स्त्रिया आहेत.
दुवे
संपादनभौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादन==जवळपासची गावे ==