भाटघर धरण हे महाराष्ट्रात येळवंडी नदीवर आहे. भाटघर धरण हे ब्रिटिश सरकारने बांधले आहे व ते पुणे जिल्ह्यात आहे.

उद्देश : शेतीला पाणी पुरविणे व जलविद्युतनिर्मिती.

येथे विद्युत केंद्र आहे. या धरणाचे दरवाजे स्वयंचलित आहेत

बाह्य दुवेसंपादन करा