सांगवी खुर्द (भोर)
सांगवी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान==पुण्याच्या दक्षिणेला , भोरच्या उत्तरेला,रायगडाच्या पूर्वेला वसले आहे.
?सांगवी खुर्द महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | भोर |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
हवामान
संपादनयेथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,००० मिमी पर्यंत असते.
==लोकजीवन==येथील सर्व जण शेती करतात.
==प्रेक्षणीय स्थळे==जवळच बनेश्वर नावाच प्राचीन तीर्थक्षेत्र आहे.
नागरी सुविधा
संपादन==जवळपासची गावे==निधान,माळेगाव,नसरापूर, खडकी,मोहरी बुद्रुक ही गावे आहेत.