संग्राम थोपटे

(संग्राम अनंतराव थोपटे या पानावरून पुनर्निर्देशित)

संग्राम थोपटे महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे भोर मतदारसंघातून निवडून गेले.

संग्राम थोपटे

कार्यकाळ
इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०११
मतदारसंघ भोर

राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्म हिंदू धर्म