आबासाहेब गरवारे महाविद्यालय
अबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड आर्ट्स, पुणे
आबासाहेब गरवारे महाविद्यालय (पूर्वीचे MES College) पुण्यातील जुने महाविद्यालय आहे व सर्वसाधारणपणे "गरवारे महाविद्यालय" म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयात कला (Arts) व शास्त्र (Science) शाखांचे शिक्षण दिले जाते. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) विभाग व जैवविविधतेतील (Bio Diversity) पदव्युत्तर शिक्षण (MSc) हे गरवारे महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे .
अध्ययन विषय
संपादन- मराठी (Marathi)
- इंग्रजी (English)
- हिंदी (Hindi)
- इतिहास (History)
- भूगोल (Geography)
- पदार्थविज्ञान (Physics)
- रसायनशास्त्र (Chemistry)
- वनस्पतिशास्त्र (Botany)
- जीवशास्त्र (Zoology)
- सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology)
- संगणकशास्त्र (Computer Science)
- जनसंवाद माध्यमे (Mass Communication)
- अर्थशास्त्र
उपक्रम
संपादनया व्यतिरिक्त अभ्यासपूरक घडामोडींसाठी महाविद्यालयात आगम कला मंडळ (Arts Circle) , (Physics Association), (Chemistry Association), (Science Association) असून वेळोवेळी विविध विषयांवरील चर्चासत्रे, कार्यक्रम,स्पर्धा घेण्यात येतात व यांच्या आयोजनात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो.