भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००८-०९
भारतीय क्रिकेट संघ २५ फेब्रुवारी ते ७ एप्रिल २००९ दरम्यान पाच वर्षांनी पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यू झीलँडच्या दौऱ्यावर गेला होता. दौऱ्यावर ३-कसोटी, ५-एकदिवसीय आणि २-टी२० सामने खेळवले गेले.
भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २००८-०९ | |||||
न्यू झीलँड | भारत | ||||
तारीख | २५ फेब्रुवारी – ७ एप्रिल २००९ | ||||
संघनायक | डॅनिएल व्हेट्टोरी | महेंद्रसिंग धोणी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जेसी रायडर (३२७) | गौतम गंभीर (४४५) | |||
सर्वाधिक बळी | ख्रिस मार्टिन (१४) | हरभजनसिंग (१६) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जेसी रायडर (१६२) | विरेंद्र सेहवाग (२५९) | |||
सर्वाधिक बळी | इयान बटलर (३) | हरभजन सिंग (५) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | न्यू झीलँड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ब्रॅंडन मॅककुलम (१२५) | सुरेश रैना (६१) | |||
सर्वाधिक बळी | इयेन ओ'ब्रायन (४) | हरभजन सिंग (२) |
न्यू झीलंडने दोन्ही टी२० सामने जिंकले तर भारताने एकदिवसीय मालिका ३-० अशी आणि कसोटी मालिका १-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- भारताच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ३८ षटकांचा करण्यात आला. न्यू झीलँडच्या डावादरम्यान पुन्हा आलेल्या पावसामुळे न्यू झीलँडसमोर विजयासाठी २८ षटकांत २१६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- पावसामुळे सुरुवातीला सामना प्रत्येकी ३४ षटकांचा करण्यात आला, नंतर भारताच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी.
४था सामना
संपादन५वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन
२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी
३री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, गोलंदाजी
भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे | |
---|---|
१९६७-६८ | १९७५-७६ | १९८०-८१ | १९८९-९० | १९९३-९४ | १९९८-९९ | २००२-०३ | २००८-०९ | २०१३-१४ | २०२२-२३ |