भारताचा अर्थमंत्री (भारताचा वित्तमंत्री) हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री व भारतीय अर्थमंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला अर्थमंत्री हा भारत देशाची आर्थिक व वित्तीय धोरणे ठरवण्यासाठी व देशाचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करण्यासाठी जबाबदार आहे.

भारताचे अर्थमंत्री
Minister of Finance
विद्यमान
निर्मला सीतारामन्

३० मे २०१९ पासून
अर्थ मंत्रालय, भारत सरकार
नियुक्ती कर्ता राष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार)
निर्मिती २९ ऑक्टोबर १९४६
पहिले पदधारक लियाकत अली खान
संकेतस्थळ अर्थ मंत्रालयाचे संकेतस्थळ

अर्थमंत्री हा संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभेचा विद्यमान सदस्य असणे बंधनकारक असून त्याची निवड पंतप्रधानाद्वारे व पदनियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.

अर्थमंत्र्यांची यादी संपादन

नाव चित्र कार्यकाळ राजकीय पक्ष
(आघाडी)
पंतप्रधान
लियाकत अली खान
(अंतरिम भारत सरकार)
  २९ ऑक्टोबर १९४६ १४ ऑगस्ट १९४७ अखिल भारतीय मुस्लिम लीग -
आर.के. षण्मुखम चेट्टी   १५ ऑगस्ट १९४७ १९४९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जवाहरलाल नेहरू
जॉन मथाई   १९४९ १९५०
सी.डी. देशमुख १९५० १९५७
टी.टी. कृष्णमचारी १९५७ १३ फेब्रुवारी१९५८
जवाहरलाल नेहरू   १३ फेब्रुवारी १९५८ १३ मार्च १९५८
मोरारजी देसाई   १३ मार्च १९५८ २९ ऑगस्ट १९६३
टी.टी. कृष्णमचारी २९ ऑगस्ट १९६३ १९६५ जवाहरलाल नेहरू
लाल बहादूर शास्त्री
सचिंद्र चौधरी १९६५ १३ मार्च १९६७ लाल बहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
मोरारजी देसाई   १३ मार्च १९६७ १६ जुलै १९६९ इंदिरा गांधी
इंदिरा गांधी   १९७० १९७१
यशवंतराव चव्हाण १९७१ १९७५
चिदंबरम सुब्रमण्यम १९७५ १९७७
एच.एम. पटेल २४ मार्च १९७७ २४ जानेवारी १९७९ जनता पक्ष मोरारजी देसाई
चौधरी चरण सिंग २४ जानेवारी १९७९ २८ जुलै १९७९
हेमवतीनंदन बहुगुणा २८ जुलै १९७९ १४ जानेवारी १९८० जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) चौधरी चरण सिंग
आर. वेंकटरमण   १४ जानेवारी १९८० १५ जानेवारी १९८२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा गांधी
प्रणव मुखर्जी   १५ जानेवारी १९८२ ३१ डिसेंबर १९८४
विश्वनाथ प्रताप सिंग   ३१ डिसेंबर १९८४ २४ जानेवारी १९८७ राजीव गांधी
राजीव गांधी   २४ जानेवारी १९८७ २५ जुलै १९८७
नारायण दत्त तिवारी २५ जुलै १९८७ २५ जून १९८८
शंकरराव चव्हाण २५ जून १९८८ २ डिसेंबर १९८९
मधू दंडवते २ डिसेंबर १९८९ १० नोव्हेंबर १९९० जनता दल
(संयुक्त आघाडी)
विश्वनाथ प्रताप सिंग
यशवंत सिन्हा   १० नोव्हेंबर १९९० २१ जून १९९१ समाजवादी जनता पार्टी चंद्र शेखर
मनमोहन सिंग   २१ जून १९९१ १६ मे १९९६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पी.व्ही. नरसिंह राव
जसवंत सिंग   १६ मे १९९६ १ जून १९९६ भारतीय जनता पक्ष अटलबिहारी वाजपेयी
पी. चिदंबरम   १ जून १९९६ २१ एप्रिल १९९७ तमिळ मानिला काँग्रेस
(संयुक्त आघाडी)
एच.डी. देवेगौडा
इंदर कुमार गुजराल   २१ एप्रिल १९९७ १ मे १९९७ जनता दल
(संयुक्त आघाडी)
इंदर कुमार गुजराल
पी. चिदंबरम   १ मे १९९७ १९ मार्च १९९८ तमिळ मानिला काँग्रेस
(संयुक्त आघाडी)
इंदर कुमार गुजराल
यशवंत सिन्हा   १९ मार्च १९९८ १ जुलै २००२ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
अटलबिहारी वाजपेयी
जसवंत सिंग   १ जुलै २००२ २२ मे २००४
पी. चिदंबरम   २२ मे २००४ ३० नोव्हेंबर २००८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
मनमोहन सिंग
मनमोहन सिंग   ३० नोव्हेंबर २००८ २४ जानेवारी २००९
प्रणव मुखर्जी   २४ जानेवारी २००९ २६ जून २०१२
मनमोहन सिंग   २६ जून २०१२ ३१ जुलै २०१२
पी. चिदंबरम   ३१ जुलै २०१२ २६ मे २०१४
अरुण जेटली   २६ मे २०१४ विद्यमान भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी

बाह्य दुवे संपादन