बहरैन क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी बहरैन क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बहरैनने २० जानेवारी २०१९ रोजी सौदी अरेबिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

चिन्ह अर्थ
सामना क्र. बहरैनने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

ट्वेंटी२० स्पर्धा कामगिरी

संपादन
आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० विश्वचषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खे वि अनि खे वि अनि
  २००७ पात्र ठरले नाही सहभाग घेतला नाही
  २००९
    २०१०
  २०१२
  २०१४
  २०१६ सहभाग घेतला नाही
   २०२१
  २०२२
        २०२४
   २०२६
   २०२८
   २०३०
ट्वेंटी२० आशिया चषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खे वि अनि खे वि अनि
  २०१६ पात्र ठरले नाही सहभाग घेतला नाही
  २०२२
  २०२५
आशियाई खेळ
वर्ष फेरी स्थान खे वि अनि
  २०१०[n १] सहभाग घेतला नाही
  २०१४[n १]
  २०२२
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७१९ २० जानेवारी २०१९   सौदी अरेबिया   अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत   बहरैन २०१९ एसीसी पश्चिम विभाग
७२१ २१ जानेवारी २०१९   मालदीव   अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत   बहरैन
७२६ २३ जानेवारी २०१९   कुवेत   अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत   कुवेत
७२८ २४ जानेवारी २०१९   कतार   अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत   कतार
१०५० २३ फेब्रुवारी २०२०   ओमान   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   ओमान २०२० एसीसी पश्चिम विभाग
१०५६ २४ फेब्रुवारी २०२०   मालदीव   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत   बहरैन
१०६० २५ फेब्रुवारी २०२०   कतार   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   बहरैन
१०६३ २६ फेब्रुवारी २०२०   कुवेत   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   कुवेत
१३४८ २३ ऑक्टोबर २०२१   कतार   वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा   बहरैन २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता गट अ
१० १३५५ २४ ऑक्टोबर २०२१   कुवेत   वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा   कुवेत
११ १३६८ २७ ऑक्टोबर २०२१   मालदीव   वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा   बहरैन
१२ १३७३ २८ ऑक्टोबर २०२१   सौदी अरेबिया   वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा   बहरैन
१३ १४७१ १८ फेब्रुवारी २०२२   जर्मनी   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत   बहरैन २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ
१४ १४७६ १९ फेब्रुवारी २०२२   आयर्लंड   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत   आयर्लंड
१५ १४८० २१ फेब्रुवारी २०२२   संयुक्त अरब अमिराती   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत   बहरैन
१६ १४८४ २२ फेब्रुवारी २०२२   फिलिपिन्स   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत   बहरैन
१७ १४८८ २४ फेब्रुवारी २०२२   कॅनडा   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   कॅनडा
१८ १७३० ११ ऑगस्ट २०२२   कुवेत   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत बरोबरीत
१९ १७३३ १३ ऑगस्ट २०२२   कुवेत   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   कुवेत
२० १७३४ १४ ऑगस्ट २०२२   कुवेत   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   कुवेत
२१ १७३७ १६ ऑगस्ट २०२२   कुवेत   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   कुवेत
२२ १७३९ १७ ऑगस्ट २०२२   कुवेत   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   कुवेत
२३ १८८१ १४ नोव्हेंबर २०२२   कॅनडा   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   कॅनडा २०२२-२३ डेझर्ट ट्वेंटी२० मालिका
२४ १८८३ १५ नोव्हेंबर २०२२   ओमान   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   बहरैन
२५ १८८४ १६ नोव्हेंबर २०२२   सौदी अरेबिया   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   बहरैन
२६ १८९१ १७ नोव्हेंबर २०२२   कॅनडा   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   बहरैन
२७ १८९७ १९ नोव्हेंबर २०२२   ओमान   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   ओमान
२८ १९०४ २० नोव्हेंबर २०२२   सौदी अरेबिया   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   सौदी अरेबिया
२९ १९०९ २१ नोव्हेंबर २०२२   सौदी अरेबिया   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   सौदी अरेबिया
३० १९५६ १५ डिसेंबर २०२२   मलेशिया   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   मलेशिया २०२२-२३ मलेशिया चौरंगी मालिका
३१ १९६१ १६ डिसेंबर २०२२   सिंगापूर   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी बरोबरीत
३२ १९६४ १८ डिसेंबर २०२२   कतार   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   बहरैन
३३ १९६९ १९ डिसेंबर २०२२   मलेशिया   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   मलेशिया
३४ १९७४ २१ डिसेंबर २०२२   सिंगापूर   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   बहरैन
३५ १९७७ २२ डिसेंबर २०२२   कतार   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी अनिर्णित
३६ १९८१ २३ डिसेंबर २०२२   मलेशिया   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   बहरैन
३७ २०१५ ८ मार्च २०२३   हाँग काँग   मिशन रोड मैदान, माँग कॉक   हाँग काँग २०२२-२३ हाँग काँग चौरंगी मालिका
३८ २०१६ ९ मार्च २०२३   मलेशिया   मिशन रोड मैदान, माँग कॉक   मलेशिया
३९ २०१९ ११ मार्च २०२३   कुवेत   मिशन रोड मैदान, माँग कॉक   बहरैन
४० २०२१ १२ मार्च २०२३   कुवेत   मिशन रोड मैदान, माँग कॉक   कुवेत
४१ २२३४ १५ सप्टेंबर २०२३   कतार   वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा   कतार २०२३ पुरुष आखाती ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा
४२ २२३६ १६ सप्टेंबर २०२३   कुवेत   वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा   कुवेत
४३ २२४० १८ सप्टेंबर २०२३   सौदी अरेबिया   वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा   बहरैन
४४ २२४३ १९ सप्टेंबर २०२३   ओमान   वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा   बहरैन
४५ २२५० २२ सप्टेंबर २०२३   संयुक्त अरब अमिराती   वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा   बहरैन
४६ २३३३ ३० ऑक्टोबर २०२३   संयुक्त अरब अमिराती   मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा   संयुक्त अरब अमिराती २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता
४७ २३३९ ३१ ऑक्टोबर २०२३   हाँग काँग   मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा   बहरैन
४८ २३४५ २ नोव्हेंबर २०२३   कुवेत   मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा   कुवेत
४९ २३४६ ३ नोव्हेंबर २०२३   ओमान   त्रिभूवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, काठमांडू   ओमान
५० २४९६ ५ मार्च २०२४   कुवेत   बायुएमास ओव्हल, पांडामारन   बहरैन २०२४ मलेशिया खुली ट्वेंटी२० स्पर्धा
५१ २५०२ ७ मार्च २०२४   मलेशिया   बायुएमास ओव्हल, पांडामारन   बहरैन
५२ २५०८ ९ मार्च २०२४   टांझानिया   बायुएमास ओव्हल, पांडामारन   बहरैन
५३ २५१० १० मार्च २०२४   व्हानुआतू   बायुएमास ओव्हल, पांडामारन   बहरैन
५४ २५१४ ११ मार्च २०२४   मलेशिया   बायुएमास ओव्हल, पांडामारन   बहरैन
५५ २५४७ १२ एप्रिल २०२४   ओमान   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   ओमान २०२४ ए.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० प्रीमियर चषक
५६ २५५५ १३ एप्रिल २०२४   संयुक्त अरब अमिराती   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत   संयुक्त अरब अमिराती
५७ २५६८ १५ एप्रिल २०२४   कुवेत   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत   कुवेत
५८ २५७० १६ एप्रिल २०२४   कंबोडिया   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   बहरैन

नोंदी

संपादन
  1. ^ a b २०१० आणि २०१४ या आवृत्त्यांमधील सर्व सामने हे बिन आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे खेळवले गेले होते. सदर नोंदी फक्त संघाची कामगिरी दर्शविण्यासाठी संपादित केली आहे.