लाग्वार्डिया विमानतळ

(न्यू यॉर्क म्युनिसिपल विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

लाग्वार्डिया विमानतळ ((आहसंवि: LGAआप्रविको: KLGAएफ.ए.ए. स्थळसूचक: LGA)) अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या उत्तर भागातील क्वीन्स बोरोमध्ये असून येथून अंतर्देशीय वाहतूक होते.

लाग्वार्डिया विमानतळ
आहसंवि: LGAआप्रविको: KLGAएफएए स्थळसंकेत: LGA
WMO: 72503
नकाशाs
एफएए विमानतळ रेखाचित्र
एफएए विमानतळ रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक न्यू यॉर्क शहर
प्रचालक पोर्ट ऑथोरिटी ऑफ न्यू यॉर्क अँड न्यू जर्सी
कोण्या शहरास सेवा न्यू यॉर्क शहर
स्थळ ईस्ट एल्महर्स्ट, क्वीन्स, न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका
हब डेल्टा एर लाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची २१ फू / ६ मी
संकेतस्थळ लाग्वार्डियाएरपोर्ट.कॉम
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
04/22 7,001 2,134 डांबरी/काँक्रीट
13/31 7,003 2,135 डांबरी/काँक्रीट
हेलिपॅड
संख्या लांबी पृष्ठभाग
फू मी
H1 60 18 डांबरी
H2 60 18 डांबरी
सांख्यिकी (२०१३)
विमान उड्डाणावतर्णे[] ३,७१,५६५
प्रवासी [] २,६७,२२,१८३
स्रोत: एफएए[]

न्यू यॉर्क शहर व महानगरात याशिवाय जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि स्ट्युअर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ हे इतर तीन विमानतळ आहेत.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन
विमानकंपनी गंतव्यस्थान संदर्भ
एर कॅनडा माँत्रिआल-त्रुदू, टोराँटो-पियर्सन []
एर कॅनडा एक्सप्रेस माँत्रिआल-त्रुदू, ऑटावा-मॅकडॉनल्ड कार्टिये (२५ मार्च २०१७ पर्यंत),[] टोराँटो-पियर्सन []
अमेरिकन एअरलाइन्स अटलांटा, शार्लट-डग्लस, शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, जॅक्सनव्हिल (फ्लो), मायामी, ओरलँडो, फिलाडेल्फिया, रॅले-ड्युरॅम
मोसमी: पिट्सबर्ग, वेस्ट पाम बीच
[]
एन्व्हॉय एर एक्रन-कॅन्टन, अटलांटा, बर्लिंग्टन (व्ह), शार्लट-डग्लस, शार्लट्सव्हिल (व्ह), सिनसिनाटी, क्लीव्हलँड, कोलंबस (ओ), डेटन, डीट्रॉइट, फेटव्हिल-बेंटनव्हिल, ग्रीन्सबोरो, इंडियानापोलिस, जॅक्सनव्हिल (फ्लो), कॅन्सस सिटी, लुईव्हिल, मेम्फिस, मिनीयापोलिस-सेंट पॉल, माँत्रिआल-त्रुदू, नॅशव्हिल, नॉरफोक, पिट्सबर्ग, रॅले-ड्युरॅम, रिचमंड, रोआनोक, सेंट लुइस, टोराँटो-पियर्सन, विल्मिंग्टन (उकॅ)
मोसमी: ऑगस्टा (जॉ), बँगोर, मार्थाज व्हिनयार्ड, मर्टल बीच, नॅन्टुकेट
[]
अमेरिकन एअरलाइन्स शटल बॉस्टन, वॉशिंग्टन-राष्ट्रीय []
डेल्टा एर लाइन्स अटलांटा, बफेलो-नायगारा, डॅलस-फोर्ट वर्थ, डेन्व्हर, डीट्रॉइट, फोर्ट लॉडरडेल, मायामी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, न्यू ऑर्लिअन्स, ओरलँडो, टॅम्पा, वेस्ट पाम बीच
मोसमी: बोझमन, सिनसिनाटी, फोर्ट मायर्स, पिट्सबर्ग, रॅले-ड्युरॅम
[]
डेल्टा कनेक्शन ॲशव्हिल, बँगोर, बर्मिंगहॅम (अ), बफेलो-नायगारा, बर्लिंग्टन (व्ह), चार्ल्सटन (दकॅ), शार्लट-डग्लस, शार्लट्सव्हिल (व्ह)), सिनसिनाटी, क्लीव्हलँड, कोलंबिया (दकॅ), कोलंबस (ओ), डॅलस-फोर्ट वर्थ, डेटन, दे मॉइन, फेटव्हिल-बेंटनव्हिल, फोर्ट मायर्स, ग्रँड रॅपिड्स, ग्रीनव्हिल-स्पार्टनबर्ग, ग्रीन्सबोरो, जॉर्ज बुश-आंतरखंडीय, इंडियानापोलिस, जॅक्सनव्हिल (फ्लो), कॅन्सस, नॉक्सव्हिल, लेक्सिंग्टन, लुईव्हिल, मॅडिसन, मँचेस्टर (न्यूहॅ), मेम्फिस, मिलवॉकी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, माँत्रिआल-त्रुदू, नॅशव्हिल, नॉरफोक, ओमाहा, ऑटावा-मॅकडॉनल्ड कार्टिये (१ एप्रिल, २०१७ पासून),[] पिट्सबर्ग, पोर्टलँड (मे), रॅले-ड्युरॅम, रिचमंड, रॉचेस्टर (न्यूयॉ), सेंट लुइस, सारासोटा, सव्हाना, सिरॅक्यूज
मोसमी: ऑगस्टा (जॉ), मार्थाज व्हिनयार्ड, मायामी, मर्टल बीच, नॅन्टुकेट, ओरलँडो, टॅम्पा, ट्रॅव्हर्स सिटी, विल्मिंग्टन (उकॅ)
[]
डेल्टा शटल बॉस्टन, शिकागो-ओ'हेर, वॉशिंग्टन-राष्ट्रीय []
फ्रंटियर एअरलाइन्स अटलांटा, सिनसिनाटी (२१ एप्रिल, २०१७ पासून), मायामी (२० एप्रिल, २०१७ पर्यंत)
मोसमी: डेन्व्हर
[]
जेटब्लू एरवेझ बॉस्टन, फोर्ट लॉडरडेल, ओरलँडो, वेस्ट पाम बीच []
साउथवेस्ट एअरलाइन्स अटलांटा, शिकागो-मिडवे, डॅलस-लव्ह, डेन्व्हर, ह्युस्टन-हॉबी, इंडियानापोलिस (३ जून, २०१७ पर्यंत), कॅन्सस सिटी, मिलवॉकी, नॅशव्हिल, सेंट लुइस, टॅम्पा (४ जून, २०१७ पासून) [१०]
स्पिरिट एअरलाइन्स शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, डीट्रॉइट, फोर्ट लॉडरडेल, मर्टल बीच [११]
युनायटेड एअरलाइन्स शिकागो-ओ'हेर, डेन्व्हर, जॉर्ज बुश-आंतरखंडीय
मोसमी: माँट्रोझ
[१२]
युनायटेड एक्सप्रेस शिकागो-ओ'हेर, क्लीव्हलँड, जॉर्ज बुश-आंतरखंडीय, रॅले-ड्युरॅम (७ जून, २०१७ पर्यंत), वॉशिंग्टन-डलेस [१२]
व्हर्जिन अमेरिका डॅलस-लव्ह [१३]
वेस्टजेट टोराँटो-पियर्सन [१४]

शहरी वाहतूक

संपादन

लाग्वार्डिया विमानतळ न्यू यॉर्क शहरातील अनेक भागांशी बससेवेने जोडलेला आहे.

क्यू-७० (Q70) ही मोफत बससेवा विमानतळाला , एफ, एम आणि आर सबवे लाइनशी जॅक्सन हाइट्स-रूझवेल्ट ॲव्हेन्यू स्थानकावर जोडते. येथून न्यू यॉर्क शहरातील बव्हंश भागांत जाता येते. याशिवाय सबवेने जेएफके विमानतळ, न्यूअर्क विमानतळ (न्यू जर्सी ट्रान्झिट द्वारे) आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेस्थानकांना जाउन देशातील इतर भागांना जाता येते

सांख्यिकी

संपादन
सर्वाधिक वर्दळीची गंतव्यस्थाने (फेब्रुवारी २०१३ - जानेवारी २०१४)[१५]
क्र. शहर/विमानतळ प्रवासी विमानकंपन्या
शिकागो-ओ'हेर १,३१६,००० अमेरिकन एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स, स्पिरिट एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स
अटलांटा १,११५,००० एरट्रान एरवेझ, डेल्टा एर लाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स
मायामी ७४८,००० अमेरिकन एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स
डॅलस/फोर्ट वर्थ ७१२,००० अमेरिकन एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स, स्पिरिट एरलाइन्स
फोर्ट लॉडरडेल ७०८,००० डेल्टा एर लाइन्स, जेटब्लू एरलाइन्स, स्पिरिट एरलाइन्स
शार्लट, उत्तर कॅरोलिना ७०४,००० अमेरिकन एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स, युएस एरवेझ
डेन्व्हर ५१३,००० डेल्टा एर लाइन्स, फ्रंटियर एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स
डीट्रॉइट ४७०,००० अमेरिकन एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स, स्पिरिट एरलाइन्स
ओरलँडो ४६१,००० डेल्टा एर लाइन्स, जेटब्लू एरलाइन्स
१० वॉशिंग्टन-नॅशनल ४५७,००० डेल्टा एर लाइन्स, युएस एरवेझ
सर्वाधिक प्रवाशांची ने-आण करणाऱ्या विमान कंपन्या (फेब्रुवारी २०१३-जानेवारी २०१४)[१६]
क्र. विमानकंपनी प्रवासी
डेल्टा एर लाइन्स १,०५,९६,५३२
अमेरिकन एरलाइन्स ४९,७६,५११
युएस एरवेझ २७,१८,२५०
युनायटेड एरलाइन्स २३,०८,२९३
साउथवेस्ट एरलाइन्स १९,९५,४१३
जेटब्लू एरलाइन्स १४,३२,१३४
स्पिरिट एरलाइन्स १२,४४,८३२
एर कॅनडा ८,६८,५१९
वेस्टजेट ३,१२,२५६
१० फ्रंटियर एरलाइन्स २,०२,५२२

^१ एरट्रान एरवेझचे प्रवासी धरून.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ a b "2010 North American final rankings". 2008-02-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-05-13 रोजी पाहिले.
  2. ^ , retrieved March 15, 2007
  3. ^ a b "Flight Schedules". 7 January 2017 रोजी पाहिले.
  4. ^ http://www.routesonline.com/news/38/airlineroute/271377/air-canada-ottawa-new-york-service-changes-from-march-2017/
  5. ^ a b c "Flight schedules and notifications". 7 January 2017 रोजी पाहिले.
  6. ^ a b c "FLIGHT SCHEDULES". 7 January 2017 रोजी पाहिले.
  7. ^ http://www.routesonline.com/news/38/airlineroute/269996/delta-april-2017-new-york-route-additions/
  8. ^ "फ्रंटियर". 7 January 2017 रोजी पाहिले.
  9. ^ "JetBlue Airlines Timetable". 2013-07-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 January 2017 रोजी पाहिले.
  10. ^ "Check Flight Schedules". 7 January 2017 रोजी पाहिले.
  11. ^ "Where We Fly". 29 January 2017 रोजी पाहिले.
  12. ^ a b "वेळापत्रक". 2017-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 January 2017 रोजी पाहिले.
  13. ^ "Flight Route Map & Destinations". 2017-07-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 February 2017 रोजी पाहिले.
  14. ^ "Flight schedules". 26 February 2017 रोजी पाहिले.
  15. ^ "New York, NY: LaGuardia (LGA)". Bureau of Transportation Statistics. २०१४-०४-२६ रोजी पाहिले.
  16. ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2014-03-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2014-05-13 रोजी पाहिले.