तू चाल पुढं

(तू चाल पुढे या पानावरून पुनर्निर्देशित)

तू चाल पुढं ही झी मराठीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

तू चाल पुढं
दिग्दर्शक राजू सावंत
निर्मिती संस्था झी स्टुडिओज
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ४५६
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता आणि दुपारी १२ वाजता (पुनःप्रक्षेपण)
  • सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता (३० ऑक्टोबरपासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १५ ऑगस्ट २०२२ – १३ जानेवारी २०२४
अधिक माहिती

कथानक

संपादन

अश्विनी ही एक सामान्य गृहिणी असते व तिचे ब्युटी पार्लर सुरू करण्याचे मोठे स्वप्न असते. तसेच नवीन घर घेण्यासाठी कुटुंबाला तिला थोडा हातभार लावायचा असतो. ज्यासाठी ती अश्विनी ब्युटी पार्लर सुरू करून कमावलेल्या पैशांमधून नवीन घरासाठी मदत करते.

कलाकार

संपादन
  • दीपा परब - अश्विनी दिवाकर म्हात्रे / अश्विनी श्रेयस वाघमारे
  • आदित्य वैद्य - श्रेयस प्रकाश वाघमारे
  • धनश्री काडगांवकर - शिल्पी प्रकाश वाघमारे / शिल्पी विद्युत म्हात्रे
  • प्रतिभा गोरेगांवकर - उज्ज्वला प्रकाश वाघमारे
  • वैष्णवी कल्याणकर - मयुरी श्रेयस वाघमारे
  • देवेंद्र दोडके - प्रकाश वाघमारे
  • पिहू गोसावी - कुहू श्रेयस वाघमारे
  • रेयांश जुवाटकर - संजय विद्युत म्हात्रे
  • दीपकार पारकर - विद्युत दिवाकर म्हात्रे
  • योगेश केळकर - दिवाकर म्हात्रे
  • लीना पंडित - कमलावती दिवाकर म्हात्रे
  • स्नेहा माजगांवकर - प्राजक्ता बबन पांडे
  • गणेश सरकटे - बबन पांडे
  • ध्रुव दातार - विक्रम मोहिते
  • परी तेलंग - वृषाली सोनटक्के / मीरा कौशिक काळसेकर
  • ईशा कोप्पीकर
  • दर्शन पंड्या - अंशुमन पटनायक
  • वंदना मराठे - जयश्री
  • शलाका चितळे - सौ. शिर्के
  • चारुता सुपेकर - कुंदा
  • प्रियंका देशमाने - ऋतुजा
  • मैत्रेय बापट - रुद्र
  • सेंजाली मसंद - जेनिफर
  • प्राची पिसाट - तारा
  • राज मोरे - प्रतीक
  • सिद्धी काटकर - सेजल
  • आदित्य परब - रजत
  • राज गवांदे - रचित
  • श्रद्धा पोतदार - कार्तिकी
  • वल्लरी कमलाकर - डेझी
  • वैभव विजय - दलजित सिंग
  • ओंकार परब - आदित्य देसाई
  • स्वप्निल परजणे - जिग्नेश शाह
  • ऋषी राजकिरण - अधोक्षज खंडेपारकर
  • मोनिका सिंग - रितुपर्णा दास
  • मृणाल बोकील - प्रिता बालचंद्रन
  • सुप्रीती शिवलकर - आश्लेषा शिवलकर
  • अज्ञात - रेवती गणेशम
  • वर्षारानी पटेल - नियती राव
  • दिनशॉ गुलाटी - अम्रित कौर
  • खुशी - उषा चड्ढा
  • अनुजा आशिष - मिथिला कलंगुटकर
  • अदिती कर्नाटकी - राधिका पटेल
  • अमृता विश्वनाथ - आक्रिती झा
  • नेहा परांजपे - दिव्यांशी राजपूत

विशेष भाग

संपादन
  1. गोष्ट वेगळी ही तुझी वेगळीच राहू दे, तू चाल पुढं. (१५ ऑगस्ट २०२२)
  2. एका हाती संसार एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच. (१८ ऑगस्ट २०२२)
  3. अश्विनीच्या मुली आहेत तिचा अभिमान. (२० ऑगस्ट २०२२)
  4. अश्विनीला सोडावं लागणार का तिचं घर? (२४ ऑगस्ट २०२२)
  5. श्रेयसने बिझनेस करावा अशी अश्विनीची इच्छा. (२७ ऑगस्ट २०२२)
  6. बिझनेस श्रेयसचा धावपळ अश्विनीची, घर सांभाळून मदत करणार 'ती'. (२९ ऑगस्ट २०२२)
  7. बाप्पाचा उत्सव अजून होणार जोमदार, श्रेयसच्या बिझनेसला अश्विनीचा हातभार. (१ सप्टेंबर २०२२)
  8. अश्विनीची गैरहजेरी सगळ्यांना सलणार, श्रेयसच्या ऑफिस उद्घाटनात काय होणार? (३ सप्टेंबर २०२२)
  9. गणेशोत्सवानिमित्त धमाल मस्ती, 'मिसेस आश्रय सोसायटी' स्पर्धा कोण जिंकणार, अश्विनी की शिल्पी? (८ सप्टेंबर २०२२)
  10. 'मिसेस आश्रय सोसायटी' स्पर्धेनंतर सर्वत्र अश्विनीचीच चर्चा, व्हायरल व्हिडीओमुळे श्रेयस नाराज. (१२ सप्टेंबर २०२२)
  11. अश्विनीचा होतोय अनादर, मयुरी करून देणार का अश्विनीला याची जाणीव? (१५ सप्टेंबर २०२२)
  12. श्रेयसचं बिझनेस कॉन्ट्रॅक्ट अश्विनीसमोर उभं करणार नवं आव्हान. (२५ सप्टेंबर २०२२)
  13. अश्विनी सावरणार का मयुरीची चूक? (२८ सप्टेंबर २०२२)
  14. श्रेयसच्या स्वार्थी स्वभावाला अश्विनी कसा घालणार आळा? (१ ऑक्टोबर २०२२)
  15. अश्विनीला मिळणार आणखी एक संधी, श्रेयस होऊ देणार का अश्विनीची प्रगती? (५ ऑक्टोबर २०२२)
  16. कठीण प्रसंगी श्रेयसच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार अश्विनी. (१६ ऑक्टोबर २०२२)
  17. अश्विनी श्रेयसला संकटातून वाचवणार, घराचं स्वप्न पूर्ण होणार. (३ नोव्हेंबर २०२२)
  18. स्त्री हक्कासाठी प्रथेविरुद्ध लढणार अश्विनी. (१४ नोव्हेंबर २०२२)
  19. अश्विनीने घातला भूमिपूजनाचा घाट, 'गणू'च्या साक्षीने होणार का सगळं थाटमाट? (१७ नोव्हेंबर २०२२)
  20. भूमिपूजनात 'गणू'ची मूर्ती सापडणार, अश्विनीसमोर संकट उभं राहणार. (२४ नोव्हेंबर २०२२)
  21. अश्विनीच्या पाठीशी उभा राहणार गणपती बाप्पा. (२७ नोव्हेंबर २०२२)
  22. अश्विनीने घराबाहेर पडण्यास श्रेयसचा नकार, मयुरीच्या शिक्षणाचा प्रश्न अश्विनी कसा सोडवणार? (१३ डिसेंबर २०२२)
  23. मयुरीचं एक चुकीचं पाऊल ठेवणार अश्विनीच्या संस्कारांवर बोट. (३ जानेवारी २०२३)
  24. अश्विनी मुलींसाठी घेणार एक महत्त्वाचा निर्णय, मयुरीच्या मदतीने टाकणार घराबाहेर पाऊल. (९ जानेवारी २०२३)
  25. अश्विनीने ध्येयाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल अडखळणार. (१३ जानेवारी २०२३)
  26. अश्विनीवर चोरीचा आळ, कामाच्या ठिकाणी होणार घोर अपमान. (१६ जानेवारी २०२३)
  27. ब्युटिशिअन अश्विनीला शिल्पी रंगेहाथ पकडणार. (२९ जानेवारी २०२३)
  28. अश्विनी सगळ्यांचा विरोध झुगारून करणार कामाची निवड. (१२ मार्च २०२३)
  29. अश्विनीच्या नव्या प्रवासाची सुरुवात. (३१ मार्च २०२३)
  30. अश्विनीचा मिसेस इंडिया फायनलचा प्रवास शिल्पीच्या कटकारस्थानांनी भरलेला, अश्विनी कसा काढणार मार्ग? (१ एप्रिल २०२३)
  31. रॅम्पवर चालताना अश्विनीला येणार चक्कर, अश्विनीचा प्रवास इथेच थांबणार का? (२३ एप्रिल २०२३)
  32. निकालाच्या दिवशी इंग्रजी बोलण्यावरून होणार का अश्विनीची अडचण की मराठी बाणा ठरणार तिचं सामर्थ्य? (७ जून २०२३)
  33. अश्विनीच्या नसण्याचा शिल्पी घेणार फायदा, प्रतीकच्या मदतीने मयुरीला पोहोचवणार का इजा? (११ जून २०२३)
  34. अश्विनीला कळणार प्रतीक आणि मयुरीच्या नात्याचं सत्य. (२३ जुलै २०२३)
  35. मयुरी विरुद्ध अश्विनी ही तत्वांची लढाई कोण जिंकणार? (१० सप्टेंबर २०२३)
  36. मयुरी-प्रतीकचा पळून जाण्याचा प्लॅन अश्विनी यशस्वी होऊ देणार का? (२६ ऑक्टोबर २०२३)
  37. पार्लर सुरू करून मयुरीचं अश्विनीला थेट आव्हान. (३० ऑक्टोबर २०२३)
  38. प्रकाशचं आजारपण आणणार वाघमारे कुटुंबावर संकट, अश्विनी कसा करणार याचा सामना? (१७ डिसेंबर २०२३)

नव्या वेळेत

संपादन
क्र. दिनांक वार वेळ
१५ ऑगस्ट २०२२ – २८ ऑक्टोबर २०२३ सोम-शनि
(कधीतरी रवि)
संध्या. ७.३०
३० ऑक्टोबर २०२३ – १३ जानेवारी २०२४ संध्या. ७

बाह्य दुवे

संपादन
संध्या. ७.३०च्या मालिका
होम मिनिस्टर | अवघाचि संसार | भाग्यलक्ष्मी | अरुंधती | दिल्या घरी तू सुखी राहा | राधा ही बावरी | जावई विकत घेणे आहे | असे हे कन्यादान | नांदा सौख्य भरे | तुझ्यात जीव रंगला | लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू | कारभारी लयभारी | पाहिले न मी तुला | मन उडू उडू झालं | तू चाल पुढं | सारं काही तिच्यासाठी | पारू
संध्या. ७च्या मालिका
वहिनीसाहेब | सावित्री | कुंकू | दिल्या घरी तू सुखी राहा | तू तिथे मी | जय मल्हार | लागिरं झालं जी | मिसेस मुख्यमंत्री | घरात बसले सारे | लाडाची मी लेक गं! | पाहिले न मी तुला | होम मिनिस्टर | कारभारी लयभारी | मन झालं बाजिंद | सत्यवान सावित्री | अप्पी आमची कलेक्टर | सारं काही तिच्यासाठी | तू चाल पुढं | सावळ्याची जणू सावली