महाड तालुका
(झुंजार चषक (क्रिकेट स्पर्धा) या पानावरून पुनर्निर्देशित)
महाड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे.
?महाड तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | महाड तालुका |
पंचायत समिती | महाड तालुका |
क्रीडा
संपादनमहाड तालुक्यात झुंजार चषक ही क्रिकेट स्पर्धा खेळली जाते. १९९८पासून सुरू असलेली ही स्पर्धा सुरुवातीस अंडरआर्म स्वरूपात खेळली जायची. २०१०पासून या स्पर्धेत ओव्हरआर्म गोलंदाजी करावी लागते.
तालुक्यातील गावे
संपादन- आचलोळी
- आडे (महाड)
- आढी
- आदिस्ते
- आडराई
- आकले (महाड)
- आंबवली बुद्रुक (महाड)
- आंबवली खुर्द (महाड)
- आंबे शिवतर
- आमडोशी
- आमशेत
- अप्पर तुडीळ
- आसनपोई
- बारसगाव
- बावळे
- बेबळघर
- भालेकर कोंड
- भावे (महाड)
- भेलोशी
- भिवघर
- भोगाव
- भोमजाई
- भोराव
- बिजघर (महाड)
- बिरवाडी
- बोरगाव (महाड)
- चांभारखिंड
- चांधवे बुद्रुक
- चांधवे खुर्द
- चापगाव
- चिंभावे
- चिंभावे मोहल्ला
- चोचिंदे
- चोचिंदे कोंड
- दाभेकर कोंड
- दाभोळ (महाड)
- दादली
- दहिवड
- दापोली (महाड)
- दासगाव
- देवघर (महाड)
- धामणे
- डोंगरोळी
- फौजी आंबावडे
- गावडी
- गव्हाडी
- घावरे कोंड
- घेराकिल्ला रायगड
- घुरूपाचा कोंड
- गोमेंडी
- गोंडाळे
- गोठे बुद्रुक
- गोठे खुर्द
- गोठवली
- जिते
- जुई बुद्रुक
- काचळे
- कडसरी लिंगाणा
- काळिज
- कांबळे तर्फे बिरवाडी
- कांबळे तर्फे महाड
- करंजाडी
- कारमार
- कसबे शिवतर
- कातिवडे
- कवळे तर्फे नाटे
- कवळे तर्फे विन्हेरे
- केंबुर्ली
- केतकीचा कोंड
- खैरे तर्फे बिरवाडी
- खैरे तर्फे तुडीळ
- खर्डी (महाड)
- खारवली
- खुटीळ
- किंजळघर (महाड)
- किंजलोळी बुद्रुक
- किंजलोळी खुर्द
- कीये
- कोकरे तर्फे गोवेळे
- कोकरे तर्फे नाटे
- कोळ
- कोळोसे
- कोंडिवटे
- कोंडमालुसरे
- कोंझर
- कोसबी (महाड)
- कोठेरी
- कोतुर्डे
- कुंभार्डे
- कुंभे शिवतर
- कुंबळे
- कुर्ले (महाड)
- कुसगाव (महाड)
- लाडवली
- लोअर तुडीळ
- महाड
- मांडले (महाड)
- मांघरुण
- माझेरी
- मोहोप्रे
- मोहोत
- मुमुर्शी
- मुठावळी
- नादगाव तर्फे बिरवाडी
- नादगाव तर्फे तुडीळ
- नागाव (महाड)
- नांदगाव बुद्रुक
- नांदगाव खुर्द (महाड)
- नरवण (महाड)
- नाटे (महाड)
- नातोंडी
- नेरव
- निगडे (महाड)
- निजामपूर
- ओवळे
- पाचाड
- पाडवी
- पाळे (महाड)
- पंदेरी (महाड)
- पाणे
- पांगरी (महाड)
- पारमाची
- पारवाडी (महाड)
- पाथर
- फाळकेवाडी
- पिंपळकोंड
- पिंपळवाडी (महाड)
- पुनाडे तर्फे नाटे
- राजेवाडी (महाड)
- राजिवली (महाड)
- रानवाडी खुर्द
- रावधळ
- रावतळी
- रेवतळे
- रोहण
- रूपावली
- साकडी
- सांडोशी
- सापे तर्फे गोवेळे
- सापे तर्फे तुडीळ
- साव
- सावनेवाडी
- सावराट
- शेळ
- शेळटोळी
- शेवते
- शिंगारकोंड
- शिरगाव (महाड)
- शिरसावणे
- शिरवली (महाड)
- सोलमकोंड
- सोनघर
- सुतारकोंड
- तळीये
- तळोशी
- ताम्हाणे (महाड)
- तेलंगे
- तेलंगे मोहल्ला
- टेमघर
- टेटघर
- टोल बुद्रुक
- उगवतकोंड
- उंदेरी (महाड)
- वडघर खुर्द
- वाघेरी (महाड)
- वासप
- विर (महाड)
- विन्हेरे
- वडवली (महाड)
- वाघोली (महाड)
- वाहुर
- वाकी बुद्रुक
- वाकी खुर्द
- वळण बुद्रुक
- वळण खुर्द
- वालंग
- वालसुरे
- वामणे
- वरंध
- वारंडोळी
- वारंगी
- वारथी
- झोळीचा कोंड
संदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |