रोहा तालुका
रोहा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे.
?रोहा तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | रोहा तालुका |
पंचायत समिती | रोहा तालुका |
रायगड जिल्हयातील मध्यवर्ती तालुका रोहा हा आहे येथे विविध औद्योगिक प्रकल्प आहे धाटाव आणि नागोठणे औद्योगिक वसाहती आहेत रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका व अंबा नदी ह्या प्रमुख नद्या आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग येथुन जातो रोहा तालुक्यात रोहा , नागोठणे ही शहरे आहे तर
रायगड जिल्हयातील मध्यवर्ती तालुका रोहा हा आहे येथे विविध औद्योगिक प्रकल्प आहे धाटाव आणि नागोठणे औद्योगिक वसाहती आहेत रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका व अंबा नदी ह्या प्रमुख नद्या आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग येथुन जातो रोहा तालुक्यात रोहा , नागोठणे ही शहरे आहे तर रोहा तालुक्यातून कोकण रेलवेचा मार्ग गेला आहे नागोठणे , निडी , रोहा, कोलाड ही स्थानके या मार्गात तालुक्यातील येतात रोहा तालुक्यात घोसाळे येथे घोसळगड किल्ला आहे तो रोहे शहरापासून १५ किमी अंतरावर आहे तर अवचित गड किल्ला ५ किमी अंतरावर आहे. रोहा निसर्ग संपन्न तालुका आहे भात शेती साठी रोहा प्रसिद्ध आहे रायगड जिल्हयात सर्वाधिक भात शेती येथे केली जाते. रोहा पासून ८-९ किमी अंतरावर कोलाड व्हाईट वॉटर राफ्टिंग सुद्धा आहे येते रिव्हर राफ्टिंग, बंजी जंपिंग , रिसॉर्ट उपलब्ध आहेत.
तालुक्यातील गावे
संपादन- आदिवासीवाडी धानकान्हे
- आदिवासीवाडी कोलाड
- ऐनघर
- ऐनवहाळ
- आंबेवाडी (रोहा)
- आंबिवली (रोहा)
- आमडोशी (रोहा)
- आरे बुद्रुक
- आरे खुर्द
- अष्टमी (रोहा)
- बाहे
- बाल्हे (रोहा)
- बाळसई
- बारशेत
- बेळखार (रोहा)
- भालागाव
- भातसई (रोहा)
- भिसे
- भुवनेश्वर (रोहा)
- बिरवाडी (रोहा)
- बोबडघर
- बोरघर (रोहा)
- चांदगाव (रोहा)
- चाणेरे
- चिकणी
- चिल्हे
- चिंचावली तर्फे आतोणे
- चिंचावली तर्फे दिवळी
- दापोली (रोहा)
- देवकान्हे
- धागडवाडी
- धामणसई
- धानकान्हे
- धाटाव
- धोंडखार तर्फे बिरवाडी
- धोंडखार तर्फे उमटे
- दिव (रोहा)
- डोळावहळ
- डोंगरी (रोहा)
- दुरतोळी
- गायचोळ
- गौळवाडी (रोहा)
- घेरासुरगड
- घोसाळे (रोहा)
- गोडसई
- गोपाळवाट
- गोफण (रोहा)
- गोवे
- हाळ
- हरडी
- हेडावळी
- हेतावणे
- जाधववाडी (रोहा)
- जामगाव
- कडसुरे
- कामथ
- कांदळे (रोहा)
- कांदणे बुद्रुक
- कांदणे खुर्द
- कानसई
- कांती
- करंजविरा (रोहा)
- कारिवणे (रोहा)
- कवळठे
- केळघर (रोहा)
- खैराळे
- खैरे खुर्द
- खाजणीवाडी
- खांब
- खांबेरे
- खांदार
- खारापाटी
- खारगाव
- खारी (रोहा)
- खारखरडी
- खोपे
- खुटाळ (रोहा)
- किल्ला (रोहा)
- कोकबाण
- कोलाड
- कोंडगाव (रोहा)
- कुडाळी
- कुंभोशी
- लाधार
- माधाळी बुद्रुक
- माधाळी खुर्द
- महाळुंगे (रोहा)
- माळसई
- मेढे (रोहा)
- म्हासडी
- मुचणे
- मुकटे
- मुथावळी बुद्रुक
- मुथावळी खुर्द
- नादावळी
- नागोठणे
- नवाखार
- नेहरुनगर
- न्हावे (रोहा)
- निदी तर्फे अष्टमी
- निदी तर्फे नागोठणे
- निवी (रोहा)
- पाडुम
- पाहूर
- पळस (रोहा)
- पाळे बुद्रुक
- पाळे खुर्द
- पाळे तर्फे अष्टमी
- पांगलोळी (रोहा)
- पाटणसई
- पाथरशेत
- पिगोंडे
- पिंगळसई
- पुगाव
- पुई (रोहा)
- रेवोळी (रोहा)
- रोहे
- रोठ बुद्रुक
- रोठ खुर्द
- सांभे
- सानेगाव
- सांगडे (रोहा)
- सरसाळी
- सावणे
- शेडसई
- शेणवई
- शेतपळस
- शिळोशी (रोहा)
- शिरवली (रोहा)
- सोनगाव (रोहा)
- सोनखार (रोहा)
- सुडकोळी (रोहा)
- सुकेळी
- तळाघर
- तळवडे (रोहा)
- तळवली तर्फे अष्टमी
- तळवली तर्फे दिवळी
- तळवली तर्फे घोसाळे
- तांबडी (रोहा)
- तांबडीवाडी
- ताम्हणशेत
- तामसोळी
- तारेघर
- टेमघर (रोहा)
- तिसे (रोहा)
- उचेळ
- उदाडवणे
- उसर (रोहा)
- वैजनाथ (रोहा)
- विरजोळी
- विठ्ठलवाडी (रोहा)
- वाळी
- वाणदोळी
- वांगणी (रोहा)
- वाणी
- वारसगाव
- वारठी
- वरवडे (रोहा)
- वारवटणे (रोहा)
- वारसे
- वासगाव (रोहा)
- वाशी (रोहा)
- वावेखार
- वावेपोटगे
- वाझरोळी
- वेळशेत
- यशवंतखार
- येरळ
- झोळांबे
- झोळांबेवाडी
संदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |