गोठे खुर्द
गोठे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे.
?गोठे खुर्द महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | महाड |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | मराठी |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४०२११५ • एमएच/०६ |
डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव. नागेश्वरी नदीच्या काठी असलेले गाव. स्वच्छ हवा, निसर्ग रम्य ठिकाण.
हवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
लोकजीवन
संपादनगावामध्ये मराठा, कुणबी समाजातील घरे. एकत्र आणि एकोप्याने राहतात. कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत.
नागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादन१. गोठे बुद्रुक
२.रावढळ
३.सव
संदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/