जून (विमानवाहतूक कंपनी)

फ्रांसमधील विमानवाहतूक कंपनी
(जून (विमानकंपनी) या पानावरून पुनर्निर्देशित)

जून ही फ्रांसमधील विमानवाहतूक कंपनी आहे. पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळावर मुख्यालय आणि मुख्य तळ असलेली ही कंपनी एर फ्रांसची उपकंपनी आहे.[१] एर फ्रांसच्या मते ही कंपनी तरुण वर्गासाठी, खासकरून मिलेनियल पिढीसाठी, आहे.[२] ही कंपनी किफायती दरात विमानसेवा पुरवते व तशाच इतर विमानकंपन्यांशी स्पर्धा करते.

जून
आय.ए.टी.ए.
JN
आय.सी.ए.ओ.
JON
कॉलसाईन
जून
स्थापना २० जुलै, २०१७
हब पॅरिस-चार्ल्स दि गॉल
फ्रिक्वेंट फ्लायर फ्लाइंग ब्लू
अलायन्स स्कायटीम
विमान संख्या २१७
ब्रीदवाक्य फ्रांस इझ इन द एर
पालक कंपनी एर फ्रांस
मुख्यालय रुआसीपोल
प्रमुख व्यक्ती ज्यॉं-मार्क जनैलॅक (मुख्याधिकारी)
संकेतस्थळ http://www.flyjoon.com

या कंपनीची उड्डाणे १ डिसेंबर, २०१७ रोजी बार्सेलोना, बर्लिन, लिस्बन आणि पोर्तो या शहरांपासून झाली.[३][४] २०१८पासून आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील गंतव्यस्थानांचा समावेश केला गेला.[५]

गंतव्यस्थाने संपादन

एप्रिल २०१८ च्या सुमारास जून खालील शहरांना सेवा पुरवत आहे.[६]

देश शहर विमानतळ नोंदी संदर्भ
इराण तेहरान तेहरान इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ [७]
इटली नेपल्स नेपल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ [८]
इटली रोम लिओनार्दो दा विंची-फ्युमिचिनो विमानतळ [९]
इजिप्त कैरो कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ [७]
फ्रांस पॅरिस चार्ल्स दि गॉल विमानतळ मुख्य तळ
जर्मनी बर्लिन बर्लिन टेगेल विमानतळ
ब्राझिल फोर्तेलेझा पिंतो मार्तिन्स-फोर्तेलेझा आंतरराष्ट्रीय विमानतळ [१०]
भारत मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ १८ जून, २०१८ पासून [११]
तुर्कस्तान इस्तंबूल इस्तंबूल अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ [१२]
दक्षिण आफ्रिका केप टाउन केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ [७]
नॉर्वे बर्गेन बर्गेन विमानतळ २८ ऑक्टोबर, २०१८ पासून [१३]
नॉर्वे ऑस्लो गार्डेरमोन विमानतळ [१४]
पोर्तुगाल लिस्बन लिस्बन पोर्तेला विमानतळ
पोर्तुगाल पोर्तो पोर्तो विमानतळ
स्पेन बार्सेलोना बार्सेलोना एल प्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ
सेशेल्स माहे सेशेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ [१०]
हंगेरी बुडापेस्ट बुडापेस्ट फेरेंक लिश्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ २८ ऑक्टोबर, २०१८ पासून [१५]

ताफा संपादन

 
जूनचे एरबस ए३२०

मार्च २०१८ च्या सुमारास जूनकडे १३ विमाने होती.[१६]:

जूनचा विमानताफा
विमान दाखल मागण्या प्रवासी नोंदी
C W Y एकूण
एरबस ए३२०-२०० १७४ १७४
एरबस ए३२१-२०० १६ १८८ २०४[१७]
एरबस ए३४०-३०० ३० २१ २२७ २७८ एर फ्रांसकडून हस्तांतरित.[६][१८]
एकूण १३

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Air France's New (Delusional?) Airline, Joon". One Mile at a Time. 2017-07-20. 2017-08-09 रोजी पाहिले.
  2. ^ "Meet 'Joon,' Air France's new airline for Millennials". USA TODAY (इंग्रजी भाषेत). 2017-07-31 रोजी पाहिले.
  3. ^ "France's Joon may target Iberian market initially - Gagey". ch-aviation (इंग्रजी भाषेत). 2017-08-01. 2017-08-09 रोजी पाहिले.
  4. ^ "Air France Is Starting a New Discount Carrier Aimed at Millennials". Fortune (इंग्रजी भाषेत). 2017-09-25. 2017-09-25 रोजी पाहिले.
  5. ^ "YOUNG AND CONNECTED... DISCOVER JOON!" (PDF). Air France. 2017-07-20. Archived from the original (PDF) on 2017-08-09. 2017-08-09 रोजी पाहिले.
  6. ^ a b aero.de - "Air France Joon - The revolution that isn't one" (German) 25 September 2017
  7. ^ a b c Air France has launched Joon, the low-cost airline
  8. ^ Joon begins new services from 2018
  9. ^ Joon begins new services from 2018
  10. ^ a b Air France outlines JOON operation from Dec २०१८
  11. ^ "Discover Mumbai with Joon | Air France - Corporate". corporate.airfrance.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2018-04-29. 2018-04-29 रोजी पाहिले.
  12. ^ Joon begins new services from 2018
  13. ^ Air France Transfers 2 Routes to Joon in W18
  14. ^ Joon begins new services from 2018
  15. ^ Air France Transfers 2 Routes to Joon
  16. ^ "JOON fleet". 21 March 2018 रोजी पाहिले. Cite journal requires |journal= (सहाय्य)
  17. ^ 2017, UBM (UK) Ltd. "JOON S18 expansion as of 12DEC17". Routesonline (इंग्रजी भाषेत). 2017-12-13 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  18. ^ "Introducing Joon | Airliner World". www.airlinerworld.com (इंग्रजी भाषेत). 2017-07-25. Archived from the original on 2017-08-09. 2017-08-09 रोजी पाहिले.