माहे हे भारताच्या पुडुचेरी राज्यातील शहर आहे.

हे शहर माहे जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.