जगातील गगनचुंबी इमारती

खालील यादीमध्ये जगातील सर्वात उंच ३० इमारती दिल्या आहेत.

जगातील सर्वाधिक उंच असलेल्या इमारती (४०० मीटर पेक्षा अधिक)
ठळक ही जगातील सर्वात उंच इमारत आहे (अथवा एकेकाळी होती).
क्रम नाव चित्र शहर देश उंची[१] मजले वर्ष टीपा
मी फूट
बुर्ज खलिफा चित्र:Burj Khalifa -5 (10764136183).jpg दुबई संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती ८२८ २,७१७ १६३ २०१०
शांघाय टॉवर Shanghai tower dec 26, 2014.jpg शांघाय Flag of the People's Republic of China चीन ६३२ २,०७३ १२८ २०१५
अब्राज अल बैत Abraj Al Bait Tower 2017.jpg मक्का सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया ६०१ १,९७२ १२० २०१२ घड्याळ असणारी सर्वात उंच इमारत
पिंग ॲन फायनान्स सेंटर 平安金融中心 2019-12-23 2.jpg षेंचेन Flag of the People's Republic of China चीन ५९९ १,९६५ ११५ २०१७
लोट्टे वर्ल्ड टॉवर Lotte World Tower (22074455581).jpg सोल दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया ५५४.५ १,८१९ १२३ २०१७ कोरियन द्वीपकल्पावरील सर्वाधिक उंचीची इमारत
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर One World Trade Center cropped2.jpg न्यू यॉर्क शहर Flag of the United States अमेरिका ५४१.३ १,७७६ ९४ २०१४ पश्चिम गोलार्धातील सर्वाधिक उंचीची इमारत
क्वांगचौ सी.टी.एफ. फायनान्स सेंटर Canton CTF Finance Center (2017-08-30, Final).jpg क्वांगचौ Flag of the People's Republic of China चीन ५३० १,७३९ १११ २०१६
त्यांजिन सी.टी.एफ. फायनान्स सेंटर Tianjin CTF Finance Centre, 23 of 24 cropped.jpg त्यांजिन ९७ २०१९
चायना झुन China Zun 05-11-2018.jpg बीजिंग ५२७.७ १,७३१ १०९ २०१८
१० ताइपेइ १०१ Taipei101.portrait.altonthompson.jpg तैपै Flag of the Republic of China तैवान ५०८ १,६६७ १०१ २००४ २००४ ते २०१० दरम्यान जगातील सर्वात उंच इमारत.
११ शांघाय वर्ल्ड फायनान्शियल सेंटर 上海国际金融中心.jpg शांघाय Flag of the People's Republic of China चीन ४९२ १,६१४ १०१ २००८
१२ इंटरनॅशनल कॉमर्स सेंटर International Commerce Centre 201008.jpg हाँग काँग ४८४ १,५८८ १०८ २०१०
१३ वुहान ग्रीनलॅंड सेंटर Wuhan Greenland Center 201704.jpg वुहान ४७५.६ १,५६० ९७ २०२२
१४ सेंट्रल पार्क टॉवर Central Park Tower April 2021.jpg न्यू यॉर्क शहर Flag of the United States अमेरिका ४७२.४ १,५५० ९८ २०२० निवासाकरिता वापरात असलेली जगातील सर्वात उंच इमारत.[२]
१५ लाख्ता सेंटर Gazprom tower (Lakhta Center) St Petersburg. Russia.jpg सेंट पीटर्सबर्ग रशिया ध्वज रशिया ४६२ १,५१६ ८७ २०१९ २०१८ पासून युरोपामधील सर्वात उंच इमारत.[३]
१६ लॅंडमार्क ८१ LM81 NhonHuynh 5-8-2018.jpg हो चि मिन्ह सिटी व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम ४६१.२ १,५१३ ८१ २०१८
१७ छांग्षा आय.एफ.एस. टॉवर टी१ 长沙九龙仓国金中心.jpg छांग्षा Flag of the People's Republic of China चीन ४५२.१ १,४८३ ९४ २०१८
१८ पेट्रोनास टॉवर १ Petronas Panorama II.jpg क्वालालंपूर मलेशिया ध्वज मलेशिया ४५१.९ १,४८३ ८८ १९९८ जगातील सर्वाधिक उंचीचे जुळे मनोरे; १९९८ ते २००४ दरम्यान जगातील सर्वाधिक उंचीची इमारत.
पेट्रोनास टॉवर २
२० झिफेंग टॉवर Zifeng Tower 2017.jpg नांजिंग Flag of the People's Republic of China चीन ४५० १,४७६ ६६ २०१०
सुचौ आय.एफ.एस. Suzhou IFS 27-10-2018.jpg सुचौ ९५ २०१९
२२ द एक्सचेंज १०६ Exchange 106 (5-6-2018).jpg क्वालालंपूर मलेशिया ध्वज मलेशिया ४४५.५ १,४६२ ९५ २०१९
२३ वुहान सेंटर Wuhan Center Tower 201901 (view from the Central Square of Wuhan CBD).jpg वुहान Flag of the People's Republic of China चीन ४४३.१ १,४५४ ८८ २०१९
२४ विलिस टॉवर Willis Tower From Lake.jpg शिकागो Flag of the United States अमेरिका ४४२.१ १,४५० १०८ १९७४ आजही सीयर्स टॉवर ह्या जुन्या नावाने ओळखली जाणारी ही इमारत १९७४ ते १९९८ दरम्यान जागातील सर्वाधिक उंचीची होती.
२५ के.के. १०१ 深圳“京基100”摩天大楼.jpg षेंचेन Flag of the People's Republic of China चीन ४४१.८ १,४४९ ९८ २०११
२६ क्वांगचौ इंटरनॅशनल फायनान्स सेंटर GZIFC.jpg क्वांगचौ ४३८.६ १,४३९ १०३ २०१०
२७ १११ वेस्ट ५७ स्ट्रीट 111 West 57th Street.png न्यू यॉर्क शहर Flag of the United States अमेरिका ४३५.३ १,४२८ ८४ २०२१
२८ वन व्हॅंडरबिल्ट One Vanderbilt April 2021.jpg ४२७ १,४०१ ५९ २०२०
२९ दोंगुवान इंटरनॅशनल ट्रेड सेंटर १ 東莞國際貿易中心.jpg दोंगुवान Flag of the People's Republic of China चीन ४२६.९ १,४०१ ८८ २०२१
३० ४३२ पार्क ॲव्हेन्यू 432 Park Avenue, NY (cropped).jpg न्यू यॉर्क शहर Flag of the United States अमेरिका ४२५.७ १,३९७ ८५ २०१५ Third-tallest residential building in the world.[४]

भारतातील उंच इमारतीसंपादन करा

  • इंपीरिअल टॉवर (मुंबई) ६१ मजले, २५४ मीटर उंची
  • आहुजा टॉवर (मुंबई) ५३ मजले, २५० मीटर उंची
  • लोढा फायोरेंजा (मुंबई) ६२ मजले, २२५ मीटर उंची
  • वर्ल्ड क्रेस्ट (मुंबई) ५७ मजले, २२३ मीटर उंची
  • लोढा बेलिसिंमो (मुंबई) ५३ मजले, २२२ मीटर उंची

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Create Lists/Graphics – The Skyscraper Center". www.skyscrapercenter.com. 2019-06-10 रोजी पाहिले.
  2. ^ Young, Michael (September 17, 2019). "Central Park Tower Officially Tops Out 1,550 Feet Above Midtown, Becoming World's Tallest Residential Building". New York YIMBY. September 17, 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Prisco, Jacopo. "Europe's tallest skyscraper nears completion". CNN (इंग्रजी भाषेत). 2020-01-15 रोजी पाहिले.
  4. ^ "The Skyscraper Center". CTBUH. January 17, 2016 रोजी पाहिले. साचा:Verify source

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत