ग्रात्स

ग्रात्स हे ऑस्ट्रिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (व्हियेना खालोखाल) व ऑस्ट्रियाच्या श्


ग्रात्स (जर्मन: Graz; स्लोव्हेन: Gradec; हंगेरियन: Grác) हे ऑस्ट्रिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (व्हियेना खालोखाल) व ऑस्ट्रियाच्या श्टायरमार्क राज्याची राजधानी आहे. येथील ऐतिहासिक बरोक वास्तूशास्त्राच्या इमारतींसाठी व श्लोसबर्ग ह्या किल्ल्यासाठी ग्रात्स युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. २००३ साली ग्रात्स युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते.

ग्रात्स
Graz
ऑस्ट्रियामधील शहर


चिन्ह
ग्रात्स is located in ऑस्ट्रिया
ग्रात्स
ग्रात्स
ग्रात्सचे ऑस्ट्रियामधील स्थान

गुणक: 47°04′13″N 15°26′20″E / 47.07028°N 15.43889°E / 47.07028; 15.43889

देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
राज्य श्टायरमार्क
क्षेत्रफळ १२७.५६ चौ. किमी (४९.२५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,१५८ फूट (३५३ मी)
लोकसंख्या  (१ जानेवारी २०१२)
  - शहर २,६५,३१८
  - घनता २,०७९.९५ /चौ. किमी (५,३८७.० /चौ. मैल)
http://www.graz.at


जुळी शहरे संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ a b c d e f g h चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Graz नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ Town Twinnings and international relations Archived 2009-08-08 at the Wayback Machine. (from the official city website. Accessed 2008-08-11.)
  3. ^ "Groningen - Partner Cities". Archived from the original on 2002-08-02. 2013-01-21 रोजी पाहिले.
  4. ^ "Trondheims offisielle nettsted - Vennskapsbyer". Archived from the original on 2012-02-21. 2013-01-21 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: