ग्यॉंगी (कोरियन: 경기도) हा दक्षिण कोरिया देशामधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या उत्तर भागात पिवळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. दक्षिण कोरियाची राष्ट्रीय राजधानी सोल पूर्णपणे ग्यॉंगीच्या अंतर्गत असली तरीही सोल शहर ग्यॉंगीचा भाग नाही.

ग्यॉंगी
경기도
दक्षिण कोरियाचा प्रांत

ग्यॉंगीचे दक्षिण कोरिया देशाच्या नकाशातील स्थान
ग्यॉंगीचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान
देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
राजधानी सुवोन
क्षेत्रफळ १०,१८३ चौ. किमी (३,९३२ चौ. मैल)
लोकसंख्या १,१९,२०,३४०
घनता १,१७१ /चौ. किमी (३,०३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KR-41
संकेतस्थळ gg.go.kr


जुळी राज्ये/प्रांत संपादन

बाह्य दुवे संपादन