कानागावा
(कनागावा या पानावरून पुनर्निर्देशित)
कानागावा (जपानी: 神奈川県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटाच्या मध्य भागातील कांतो प्रदेशामध्ये असून तो टोकियो महानगराचा एक भाग आहे.
कनागावा प्रभाग 神奈川県 | ||
जपानचा प्रभाग | ||
| ||
![]() कनागावा प्रभागचे जपान देशामधील स्थान | ||
देश | ![]() | |
केंद्रीय विभाग | कांतो | |
बेट | होन्शू | |
राजधानी | योकोहामा | |
क्षेत्रफळ | २,४१५.८ चौ. किमी (९३२.७ चौ. मैल) | |
लोकसंख्या | ९०,२९,९९६ | |
घनता | ३,७४० /चौ. किमी (९,७०० /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | JP-14 | |
संकेतस्थळ | www.pref.kanagawa.jp |
योकोहामा हे जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर कानागावा प्रभागाची राजधानी आहे.
कानागावामध्ये कोमोडोर मॅथ्यू पेरी हा सन १८५३-५४ मध्ये आला होता. त्यावेळी त्याने अमेेरिकन सरकारतर्फे जपानशी तहाची बोलणी करून जपानी बंदरांमध्ये अमेरिकन व्यापारी जहाजांना ये-जा करण्याची मुभा मिळवली. या तहाला कानागावाचा तह म्हणतात.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |