कांतो (जपानी: 関東地方) हा जपान देशामधील एक प्रशासकीय व भौगोलिक प्रदेश आहे. हा प्रदेश होन्शू बेटाच्या पूर्व भागामध्ये वसला आहे.

जपानच्या नकाशावर कांतो प्रदेश

तोक्यो महानगर प्रदेश (तोक्यो शहर व उपनगरे) कांतो प्रदेशामध्ये मोडतो. तसेच इबाराकी, गुन्मा, कनागावा, चिबा, तोचिगीसैतामा हे इतर सहा प्रभाग कांतो प्रदेशाचा भाग आहेत. जपानच्या एकूण लोकसंख्येच्या ३३% जनता कांतो प्रदेशामध्ये एकवटली आहे.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत