सैतामा (जपानी: さいたま市) हे जपानच्या होन्शू बेटावर वसलेले शहर आहे. हे शहर जपानच्या सैतामा प्रांताची राजधानी आहे. तोक्यो महानगराचा भाग असलेल्या सैतामाची लोकसंख्या २०१४ साली १३ लाख इतकी होती.

सैतामा
さいたま市
जपानमधील शहर


ध्वज
सैतामा is located in जपान
सैतामा
सैतामा
सैतामाचे जपानमधील स्थान

गुणक: 35°52′N 139°39′E / 35.867°N 139.650°E / 35.867; 139.650

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रांत सैतामा
प्रदेश कांतो
क्षेत्रफळ २१७.४९ चौ. किमी (८३.९७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर १२,४९,३५८
  - घनता ५,७४० /चौ. किमी (१४,९०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०९:००
city.saitama.jp


सैतामा स्टेडियम २००२

सैतामामधील सैतामा स्टेडियम २००२ हे जपान फुटबॉल संघाचे प्रमुख मैदान असून येथे २००२ फिफा विश्वचषकामधील काही सामने खेळवले गेले होते.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: