कातालोनिया
कातालोनिया हा स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. बार्सिलोना ही कातालोनियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. कातालान, स्पॅनिश व ऑक्सितान ह्या कातालोनियाच्या अधिकृत व राजकीय भाषा आहेत.
कातालोनिया Catalunya Cataluña | |||
स्पेनचा स्वायत्त संघ | |||
| |||
कातालोनियाचे स्पेन देशामधील स्थान | |||
देश | स्पेन | ||
राजधानी | बार्सिलोना | ||
क्षेत्रफळ | ३२,११४ चौ. किमी (१२,३९९ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ७३,५४,४११ | ||
घनता | २२९ /चौ. किमी (५९० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | ES-CT | ||
संकेतस्थळ | संकेतस्थळ |
स्वतंत्र राष्ट्राची मागणी
संपादन२०१७मध्ये कातालोनियाने स्वतःला स्पेनपासून स्वतंत्र घोषित केले. स्पेनने ही घोषणा घटनेविरुद्ध असल्याचे जाहीर करून कातालोनियाचे स्वातंत्र्य फेटाळून लावले.