गिरिभ्रमणे आयोजित करणाऱ्या गटांची यादी
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मराठी माणसाला नाटकाचे जेवढे वेड आहे, तेवढेच डोंगरदऱ्यांतून भटकण्याचे आहे. गिरिभ्रमण आणि गडारोहण करणारे अनेक हौशी गट महाराष्ट्रात आहेत.
पुढे दिलेल्या (अपूर्ण) यादीत अशा काही गटांची नावे दिली आहेत. ही माहिती दैनिक लोकसत्ताच्या ट्रेक इट या साप्ताहिक पुरवणीत वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या माहितीवर आधारित आहे.
गिर्यारोहण आणि साहस शिबिरे आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रातील संस्था
संपादन- अखिल महाराष्ट्र गियारोहण महासंघ
- अजिंक्य ॲडव्हेन्चर ग्रुप, बदलापूर (ठाणे जिल्हा)
- ॲडव्हेन्चर इंडिया, डोंबिवली (ठाणे जिल्हा)
- ॲबरन्ट वॉन्डरर्स (मुंबई)
- अल्पाइन ॲडव्हेन्चर, घाटकोपर (मुंबई) आणि डोंबिवली (ठाणे जिल्हा)
- अश्वमेध ॲडव्हेन्चर्स (मुंबई)
- आउटडोअर ॲडव्हेन्चर मॅनेजमेंट, ठाणे
- आयटी ट्रेकर्स, पुणे
- आयुध ॲडव्हेन्चर्स (मुंबई). स्थापना - इ.स.२०१३
- आसमंत
- इंडियन हायकर्स
- इनसर्च आउटडोअर्स
- इरिस आउटडोअर्स
- उनाड
- उन्नयन
- ऊठसूट ट्रेकर्स
- एकोड्राइव्ह, नाशिक
- एकोमंत्र अवेअरनेस अँड ट्रॅव्हेल, घाटकोपर (मुंबई)
- एक्सप्लोरर ॲडव्हेन्चर, पुणे
- एटीडिग्री ॲडव्हेन्चर स्पोर्ट्स (मुंबई)
- एस.पी.आर. हायकर्स (शिल्पा-प्रकाश-राजेंद्र हायकर्स, ग्रॅन्ट रोड-मुंबई)
- एस.पी.आर. गिरिरत्न हायकर्स
- एसपीआर/गिरिरत्न हायकर्स (घोडबंदर रोड-ठाणे)
- ऑफबीट इंडिया
- ऑफबीट सह्याद्री
- ओरायझन
- दि कयाकर्स ट्रेकिंग ग्रुप (मुंबई) : स्थापना - फेब्रुवारी, २०१५
- कल्पविहार ॲडव्हेन्चर, नालासोपारा (ठाणे जिल्हा)
- कीन व्हेन्चर्स अँड ट्रेकर्स
- कोल्हापूर हायकर्स
- गडगोंधळी, नाशिक
- गिरिरत्न हायकर्स
- गिरिभ्रमण
- गिरिविराज हायकर्स
- गिरिविहंग ट्रेकर्स, बोरीवली (मुंबई)
- गिरिविहार (दादर-मुंबई)
- गिरिव्हेन्चर माउटेनिअरिंग क्लब
- ग्रीन कारपेट
- ग्लोबल
- चक्रम हायकर्स
- चल निकल पडे, वांद्रे (मुंबई) : स्थापना - ९ मे, इ.स. २०१६
- चैतन्य, डोंबिवली (ठाणे जिल्हा)
- जंगल लोअर (माहीम-मुंबई)
- जंपस्टार्ट
- जल्लोष (नाशिक)
- जिद्द
- जीविधा
- झेप
- द टर्न ट्रॅव्हेलर्स
- ट्रॅव्हेलऑर्ग ॲडव्हेन्चर, अंधेरी (मुंबई)
- ट्रॅव्हेल मास्टर गोगो
- ट्रेक ओ फी
- ट्रेक’डी (टेकडी एको सर्विसेस), पुणे
- ट्रेक मेट्स इंडिया
- २१ ट्रेकर्स
- ट्रेक लव्हर्स
- ट्रेक्स अँड ट्रेल्स इंडिया
- ट्रेकसह्याद्री, माझगांव (मुंबई)
- ट्रेकक्षितिज, ठाणे
- ट्रेलब्लेझर्स ॲडव्हेन्चर क्लब
- डार्क ग्रीन ॲडव्हेन्चर्स (मुंबई)
- डोंगरी-ॲन ऑर्गनायझेशन फॉर ॲडव्हेन्चर
- डोंगरी, न्यू चिंचबंदर (मुंबई)
- ३ थॉट्स ऑन ट्रेकिंग ग्रुप्स
- दुर्गमित्र (डोंबिवली)
- दुर्गसखा
- दुर्गसंवर्धन
- दुर्गसृष्टी प्रतिष्ठान (विक्रोळी-मुंबई)
- धैर्य ॲडव्हेन्चर्स
- नाशिक ट्रेकर्स
- निसर्ग टूर्स
- निसर्ग भ्रमण
- निसर्गमित्र, पनवेल
- निसर्ग सोबती
- नेचर नाइट्स (मुंबई)
- दि नेचर लव्हर्स
- नोमॅड्स
- पिनॅकल क्लब, दादर(मुंबई), रत्नागिरी(?)
- पुणे हायकर्स
- प्रोबॉस्किस ट्रेनिंग अँड ॲडव्हेन्चरर्स टेंटेटिव्ह ॲडव्हेन्चर
- फिटरंगी
- फिअरलेस ट्रेकर्स
- फोर्ट कॅप्चर्स, सांताक्रुझ (मुंबई)
- फेमको टूर्स
- बॅकपॅक आउटडोअर्स
- बॅकपॅक हॉलिडेज
- बाण ट्रेकर्स
- बाण हायकर्स
- ब्रेकफ्री जर्नीज
- भटकंती, सांगली
- भ्रमर
- महाराष्ट्र ट्रेकर्स
- माउंटन हायकर्स
- मुंबई ट्रॅव्हेलर्स
- मुंबई हायकर्स
- यशवंती ॲडव्हेन्चर्स गिरगांव(मुंबई)
- यात्री सह्याद्री
- द यूथ हायकर्स
- यूथ हॉस्टेल्स असोसिएशन, मुंबई
- युवाशक्ती अँड हिमालयन ॲडव्हेन्चर्स, नारायण पेठ (पुणे)
- यू4ए(अऽर्ज फॉर ॲडव्हेन्चर)
- यो हायकर्स अँड ट्रेकर्स
- रत्नदुर्ग माउंटेनिअर्स, रत्नागिरी (रत्नागिरी जिल्हा)
- राउंड द अर्थ सायकलिंग, वाशी (नवी मुंबई)
- रॉक क्लायंबर्स
- रातकिडे ॲडव्हेन्चर्स, दादर (मुंबई)
- रानबोली संस्था
- वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ), फोर्ट (मुंबई)
- वसई ॲडव्हेन्चर क्लब, वसई
- वसुंधरा आउटडोअर्स
- वाइल्ड एक्सप्लोरर्स (WE-वी)
- वाइल्ड ट्रेल्स, बोरीवली (मुंबई)
- वाइल्ड डेस्टिनेशन
- वाइल्ड रेन्जर्स
- वॉंडरिंग शूटर्स
- वायएचएआय, (यूथ हॉस्टेल्स ॲडव्हेन्चर ऑफ इंडिया) दिल्ली, मुंबई आणि २१ अन्य शहरे
- विहंग, ठाणे
- वीकएन्ड वॉंडरर्स
- वेधसह्याद्री
- वैनतेय, नाशिक
- व्हॅलियंट व्हॉयेजर्स, चेंबूूर (मुंबई)
- व्हायबीज आाउटडोअर्स
- व्ही रेंजर्स ॲडव्हेन्चर अँड ट्रेकिंग
- व्हीवायएसी, कांदिवली (मुंबई)
- व्हेन्चर्स
- शिखर माउंटेनिअर्स, पनवेल
- शिखर वेध
- शिवबा ट्रेकर्स
- शिवराज्याभिषेक समारोह स्मृती (ठाणे)
- शिवशौर्य ट्रेकर्स, मुंबई
- शिवाजी ट्रेल
- शैलभ्रमर माउंटेनिअरिंग क्लब, भायंदर (ठाणे जिल्हा)
- संक्रमण, नाशिक
- सह्यविहार ट्रेकर्स
- सह्यादी निसर्ग मित्र, चिपळूण
- सह्याद्री भ्रमण ट्रेकर्स, डोंबिवली (ठाणे जिल्हा)
- साद माउंटेनिअर्स, नालासोपारा (ठाणे जिल्हा)
- सावे टूर्स अँड ट्रेक ,मुंबई
- सिद्धेश्वर ट्रेकिंग क्लब, पुणे
- सुसाट रेबल ऑन व्हील्स
- सेव्हन स्टार्स स्पोर्ट्स ॲकॅडमी
- दि स्कायओनर्स
- स्पंदन भ्रमंती
- स्वच्छंद
- हायटेक ॲडव्हेन्चर्स (मुंबई)
- हायब्रिड ट्रेकर्स
- हिडन ट्रेकर्स, ग्रँट रोड (मुंबई) : स्थापना - १५ फेब्रुवारी, २००८
- हिमगिरी ट्रेकर्स
- हिरकणी एडव्हेंचर्स, आसनगाव, ठाणे Archived 2021-02-28 at the Wayback Machine.
- हिरकणी ग्रुप (पनवेल)
- क्षितिज - ॲन ॲडव्हेन्चर, खार (मुंबई)
(अपूर्ण यादी)
महाराष्ट्रातील गिरिभ्रमंती या विषयांवरील मराठी पुस्तके
संपादन- चला ट्रेकिंगला (लेखक - पाटणकर पांडुरंग)
- गिरिकंदरीचे एकांडे शिलेदार (लेखिका - उषःप्रभा पागे) :
गिर्यारोहणाच्या प्रांतात ‘अल्पाईन’ म्हणजे कुणाचीही मदत न घेता शिखर सर करण्याचा प्रकार. हिमालयातली विविध शिखरे अशा देशोदेशीच्या विविध गिर्यारोहकांनी स्वबळावर काबीज केली आहेत. यात काहींना मृत्यू पत्करावा लागला. मात्र, त्यांचे धाडस इतरांना प्रेरणादायी ठरले. उषःप्रभा पागे यांनी अशाच काही गिर्यारोहकांचा परिचय या पुस्तकात करून दिला आहे.
- नकाशातून दुर्गभ्रमंती (लेखक - गोवेकर महेंद्र)
- महाराजांच्या जहागिरीत (लेखक - संदीप मा. तापकीर)
पहा: गिर्यारोहण