साप्ताहिक
दर सप्ताहात एखाद्या विशिष्ट दिवशी प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकाला साप्ताहिक असे म्हणतात म्हणतात. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण वृत्तपत्र आहे. काही मोजकी वर्तमानपत्रे त्यांची स्वतःची साप्ताहिक प्रसिद्ध करतात. वृत्तपत्राबरोबर साप्ताहिक घरोघरी किंवा बाजारात मिळते, डिजिटल मासिक साप्ताहिक वेबसाईट वर उपलब्ध आह.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |