क्रोएशिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी क्रोएशिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. क्रोएशियाने १३ जुलै २०२२ रोजी स्वीडन विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. क्रोएशियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१६४५ १३ जुलै २०२२   स्वीडन   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   स्वीडन २०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' पात्रता
१६५९ १५ जुलै २०२२   ग्रीस   टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा   क्रोएशिया
१६६३ १६ जुलै २०२२   इटली   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   इटली
१६७१ १८ जुलै २०२२   फिनलंड   टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा   फिनलंड
१६७४ १९ जुलै २०२२   सर्बिया   टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा   क्रोएशिया
२११० २३ जून २०२३   बल्गेरिया   राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया   बल्गेरिया २०२३ बल्गेरिया ट्वेंटी२० चौरंगी मालिका
२११२ २४ जून २०२३   तुर्कस्तान   राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया   तुर्कस्तान
२११४ २४ जून २०२३   सर्बिया   राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया   सर्बिया
२११६ २५ जून २०२३   तुर्कस्तान   राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया अनिर्णित
१० २१८९ ५ ऑगस्ट २०२३   हंगेरी   जी.बी. ओव्हल, सोझ्लिद्गेत   हंगेरी
११ २१९० ८ ऑगस्ट २०२३   हंगेरी   जी.बी. ओव्हल, सोझ्लिद्गेत   हंगेरी