गेल्झनकिर्शेन
(गेल्सनकर्शन या पानावरून पुनर्निर्देशित)
गेल्सनकर्शन (जर्मन: Gelsenkirchen) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर रुहर परिसरातील एक महत्त्वाचे शहर आहे.
गेल्सनकर्शन Gelsenkirchen |
||
जर्मनीमधील शहर | ||
| ||
देश | जर्मनी | |
राज्य | नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन | |
क्षेत्रफळ | १०४.८४ चौ. किमी (४०.४८ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | १९७ फूट (६० मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | २,५७,९८१ | |
- घनता | २,४६१ /चौ. किमी (६,३७० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
http://www.gelsenkirchen.de/ |
खेळ
संपादनफुटबॉल हा गेल्सनकर्शनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असलेला व बुंदेसलीगामधून खेळणारा एफ.से. शाल्क ०४ हा संघ येथेच स्थित आहे. गेल्सनकर्शन आजवर १९७४ व २००६ मधील फिफा विश्वचषक स्पर्धांचे तसेच युएफा यूरो १९८८ स्पर्धेचे यजमान शहर राहिले आहे. फेल्टिन्स-अरेना हे येथील स्टेडियम जगातील सर्वात अद्ययावत मैदानांपैकी एक मानले जाते.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |