फेल्टिन्स-अरेना (जर्मन: Allianz Arena) हे जर्मनी देशाच्या गेल्सनकर्शन शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २००६ फिफा विश्वचषकासाठी वापरण्यात आलेले हे स्टेडियम एफ.से. शाल्क ०४ ह्या फुटबॉल क्लबच्या मालकीचे आहे.

फेल्टिन्स-अरेना
मागील नावे अरेना आउफशाल्क
स्थान गेल्सनकर्शन, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, जर्मनी
उद्घाटन २००१
मालक एफ.से. शाल्क ०४
बांधकाम खर्च १९.१ कोटी युरो
आसन क्षमता ६१,६७३
संकेतस्थळ संकेतस्थळ
वापरकर्ते संघ/स्पर्धा
एफ.से. शाल्क ०४


२००६ फिफा विश्वचषक

संपादन
तारीख वेळ संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षक
९ जून २००६ 21.00   पोलंड 0-2   इक्वेडोर गट अ 52,000
१२ जून २००६ 18.00   अमेरिका 0-3   चेक प्रजासत्ताक गट इ 52,000
१६ जून २००६ 15.00   आर्जेन्टिना 6-0   सर्बिया आणि माँटेनिग्रो गट क 52,000
२१ जून २००६ 16.00   पोर्तुगाल 2-1   मेक्सिको गट ड 52,000
१ जुलै २००६ 17.00   इंग्लंड 0-0 (1-3 PEN)   पोर्तुगाल उपांत्य-पूर्व फेरी 52,000


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: