केम्निट्झ
केम्निट्झ (जर्मन: Chemnitz) हे जर्मनी देशाच्या जाक्सन ह्या राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (ड्रेस्डेन व लाइपझिश खालोखाल) आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात ड्रेस्डेनच्या ७४ किमी पश्चिमेस वसले आहे.
केम्निट्झ Chemnitz |
|||
जर्मनीमधील शहर | |||
| |||
देश | जर्मनी | ||
राज्य | जाक्सन | ||
क्षेत्रफळ | २२०.८५ चौ. किमी (८५.२७ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | १९७ फूट (६० मी) | ||
लोकसंख्या (डिसेंबर २०१३) | |||
- शहर | २,४२,०२२ | ||
- घनता | १,०९६ /चौ. किमी (२,८४० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.chemnitz.de/ |
पवित्र रोमन साम्राज्य काळात एक मोठे व्यापार केंद्र असणारे केम्निट्झ दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व जर्मनीमध्ये सामील केले गेले. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर केम्निट्झमधील ऐतिहासिक इमारती दुरुस्त केल्या गेल्या व तेथील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर प्नःप्रस्थापित केल्या गेल्या. इ.स. १९५३ ते १९९० दरम्यान केम्निट्झचे नाव कार्ल-मार्क्स-श्टाट असे होते.
जुळी शहरे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Medmestno in mednarodno sodelovanje". Mestna občina Ljubljana (Ljubljana City) (Slovenian भाषेत). 2013-06-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-07-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Miasta partnerskie – Urząd Miasta Łodzi [via WaybackMachine.com]". City of Łódź (Polish भाषेत). 2013-06-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-07-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Twin Towns". www.amazingdusseldorf.com. 2014-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 October 2009 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत