केंदुझार जिल्हा

भारताच्या ओरिसा राज्यातील एक जिल्हा.
(केओंझार जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख केओन्झार जिल्ह्याविषयी आहे. केओन्झार शहराविषयीचा लेख येथे आहे.

केओन्झार जिल्हा
केओन्झार जिल्हा
ओडिशा राज्यातील जिल्हा
केंदुझार जिल्हा चे स्थान
केंदुझार जिल्हा चे स्थान
ओडिशा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य ओडिशा
मुख्यालय केओन्झार
क्षेत्रफळ
 - एकूण ८,२४० चौरस किमी (३,१८० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १८,०२,७७७ (२०११)
-लोकसंख्या घनता २१७ प्रति चौरस किमी (५६० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६९%
-लिंग गुणोत्तर १.०१ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी श्री पी.सी.पटनायक
-लोकसभा मतदारसंघ केओंझार
-खासदार यशवंत नारायण सिंग
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान १,५३५ मिलीमीटर (६०.४ इंच)
संकेतस्थळ



केओन्झार जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र केओन्झार येथे आहे.

चतुःसीमा

संपादन

तालुके

संपादन

बाह्य दुवे

संपादन

http://www.kendujhar.nic.in/