कातानिया-फाँतानारोसा विमानतळ

(कातानिया-फॉंतारॉसा आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

कातानिया-फाँतानारोसा विमानतळ (आहसंवि: CTAआप्रविको: LICC) तथा व्हिन्सेंझो बेलिनी विमानतळ ( इटालियन: Aeroporto Internazionale Vincenzo Bellini di Catania-Fontanarossa ) हा इटलीच्या सिसिली प्रांतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ कातानिया शहराच्या ४.३ किमी नैऋत्येस आहे.

कातानिया-फाँतानारोसा विमानतळ
Aeroporto di Catania-Fontanarossa
चित्र:Catania Airport-logo.png
चित्र:Aeroporto di Catania - Catania Airport.JPG
आहसंवि: CTAआप्रविको: LICC
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक एसएसी
कोण्या शहरास सेवा कातानिया, सिसिली, इटली
स्थळ कातानिया
समुद्रसपाटीपासून उंची ३९ फू / १२ मी
गुणक (भौगोलिक) 37°28′00″N 15°03′50″E / 37.46667°N 15.06389°E / 37.46667; 15.06389 (Catania Vincenzo Bellini Airport)
संकेतस्थळ aeroporto.catania.it
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
08/26 2,560 7,989 डांबरी
सांख्यिकी (२०२२)
प्रवासी 10,099,441
प्रवासीसंख्या बदल २०२१-२२ 64.9%
विमानोड्डाणे 72,505
विमानोड्डाणे संख्याबदल २०२१-२२ 43.8%
स्रोत: Italian AIP at EUROCONTROL[]
Statistics from Assaeroporti[]

याला कातानियामथ्ये जन्मलेल्या ऑपेरा संगीतकार विन्सेंझो बेलिनीचे नाव दिलेले आहे.

एस्सॅरोपोर्तीनुसार कातानिया-फाँतानारोसा २०२०मधील सिसिलीतील सर्वाधिक वर्दळीचा तर इटलीतील चौथ्या क्रमांकाचा सर्वात व्यस्त विमानतळ होता. [] येथून केएलएम, आयटीए एरवेझ, लुफ्तांसा तसेच ईझीजेट आणि रायनएर सह अनेक कंपन्या युरोपमधील रोम, म्युनिक, ॲमस्टरडॅम आणि बर्लिन सह अनेक शहरांना विमानसेवा पुरवता. २०१६मध्ये येथून २० लाख प्रवाशांनी रोम-फियुमिसिनो विमानतळाला ये-जा केली होती.

विमानतळावरून दिसणारा एटना ज्वालामुखी

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन

कातानिया-फाँतानारोसा विमानतळावर खालील विमान कंपन्या नियमित नियोजित आणि भाड्याने सेवा देतात:

विमान कंपनी गंतव्य स्थान .
एजियन एरलाइन्स मोसमी: ॲथेन्स
एरोइटालिया रोम-फ्युमिचिनो
मोसमी: बेर्गामो
एर लिंगस मोसमी: डब्लिन (१ मे, २०२४ पासून)[]
एर अरेबिया कॅसाब्लांका
एरबाल्टिक मोसमी: रिगा
एर कैरो मोसमी: कैरो, लुक्सोर, शर्म अल शेख
एर फ्रांस मोसमी: पॅरिस-चार्ल्स दि गॉल
एर सर्बिया मोसमी: बेलग्रेड
ऑस्ट्रियन एरलाइन्स मोसमी: व्हियेना
ब्रिटिश एरवेझ मोसमी: लंडन-गॅटविक
डॅन एर बकाउ[]
डॅट लँपेदुसा, पँटेलेरिया
ईझीजेट बेसेल-मुलहाउस, बर्लिन-ब्रांडेनबुर्ग, जिनिव्हा, लंडन-गॅटविक, लंडन-लुटॉन, मिलान-माल्पेन्सा, नेपल्स, पॅरिस-चार्ल्स दि गॉल
मोसमी: ॲम्स्टरडॅम, बोर्दू, ब्रिस्टॉलl, एडिनबरा, ल्यों, मँचेस्टर, नांत, नीस, झ्युरिक
एडेलवाइस एर मोसमी: झ्युरिक
एल ॲल मोसमी: तेल अवीव
युरोविंग्ज ड्युसेलडोर्फ, श्टुटगार्ट
मोसमी: कोलोन-बॉन , डॉर्टमुंड, हांबुर्ग, हानोफर
फ्लायदुबई दुबई-आंतरराष्ट्रीय
इबेरिया मोसमी: माद्रिद-बराहास
इस्रेर एरलाइन्स मोसमी: तेलअवीव[]
आयटीए एरवेझ मिलान-लिनाते, रोम-फ्युमिचिनो
जेट२.कॉम मोसमी: बर्मिंगहॅम, एडिनबरा (७ मे, २०२५ पासून),[] लीड्स-ब्रॅडफर्ड, लंडन-स्टॅनस्टेड, मँचेस्टर
केएलएम ॲम्स्टरडॅम
केएम माल्टा एरलाइन्स माल्टा[]
लुफ्तांसा फ्रांकफुर्ट, म्युनिक
लुक्सेर मोसमी: लक्झेंबर्ग
निओस मोसमी: बेर्गामो, हेराक्लियोन, मिलान-माल्पेन्सा, ऱ्होड्स, शर्म अल शेख, व्हेरोना
नॉर्वेजियन एर शटल मोसमी: कोपनहेगन, ऑस्लो, स्टॉकहोम-आर्लांडा
रायनएर अँकोना, बारी, बूव्है,[] बेर्गामो, बर्लिन-ब्रांडेनबुर्ग, बोलोन्या, बुखारेस्ट-ओटोपेनी, बुडापेश्ट, कॅग्लियारी, ब्रसेल्स-शार्लरुआ, आइंडहोवेन, जिनोआ, हाह्न, कॅटोविच, क्राकोव, लंडन-स्टॅनस्टेड, माद्रिद-बराहास, माल्टा, मिलान-माल्पेन्सा, नेपल्स, पेरुजिया, पेस्कारा, पिसा, प्राग,[] रोम-फ्युमिचिनो, सेव्हिया, सोफिया, तिराना,[१०] त्रिएस्ते, तोरिनो, व्हेनिस, व्हेरोना, व्हियेना, वर्झावा-मॉडलिन
मोसमी: अल्घेरो, ॲथेन्स, हेराक्लियोन (२ जून, २०२४ पासून),[११] लंडन-लुटॉन, मार्सेल, ऱ्होड्स (३ जून, २०२४ पासून)[१२]
स्कँडिनेव्हियन एरलाइन्स मोसमी: ऑस्लो
स्कायआल्प्स मोसमी: बोल्झानो
स्मार्टविंग्ज मोसमी: ब्रातिस्लाव्हा, प्राग, वर्झावा-चॉपाँ
स्विस इंटरनॅशनल एर लाइन्स मोसमी: जिनिव्हा
सन दोर मोसमी: तेल अवीव
ट्रान्सएव्हिया मोसमी: ॲम्स्टरडॅम, पॅरिस-ओर्ली
टीयुआय फ्लाय बेल्जियम मोसमी: ब्रसेल्स
टर्किश एरलाइन्स इस्तंबूल
व्होलोटेआ अँकोना, व्हेरोना
मोसमी: फिरेंझे, लूर्देस, नांत, ओल्बिया, तूलू
व्ह्युएलिंग बार्सेलोना-एल प्रात, फ्लोरेन्स
विझ एर बोलोन्या, बुखारेस्ट-ओटोपेनी, बुडापेश्ट, शार्लरुआ,[१३] हांबुर्ग,[१३] लाशी, केटोविच, क्राकोव,[१४] मेमिंजेन, मिलान–लिनाते, प्राग, सोफिया, तिराना, तोरिनो,[१५] व्हेनिस, व्हेरोना[१६], वर्झावा-चोपाँ
मोसमी: अबु धाबी,[१४] क्लुज-नापोका,[१७] लंडन-गॅटविक

येण्याजाण्याची सुविधा

संपादन

रेल्वे

संपादन

कातानिया-एरोपोर्तो फाँतानारोसा हे नव्याने बांधलेले रेल्वे रेल्वे स्थान, मेसिना-सिरॅक्यूझ रेल्वे, कातानिया-पालेर्मो रेल्वे तसेच कातानिया-कॅल्ताजिरोन रेल्वेद्वारे सिसिलीभर सेवा पुरवते. येथून कातानियाच्या उपनगरी गाड्याही सुटतात. [१८] येथून १० मिनिटांत कातानिया सेंत्राले रेल्वे स्थानकाला जाता येते तर सिरॅक्यूझ किंवा ताओर्मिना स्थानकाला जाण्यासाठी एक तास लागतो. [१९]

येथून नियमित शटल बस सेवा कॅटानिया शहराच्या मध्यवर्ती भागाला तसेच सेंत्राले रेल्वे स्थानकाला वाहतूक पुरवते. शिवाय तर बेटाच्या इतर भागांसाठी नियोजित बस सेवा देखील [२०] विमानतळावरून उपलब्ध आहेत. मुख्य बस स्थानक रेल्वे स्थानकाच्या समोर आहे आणि शहराच्या मध्यवर्ती भागापासून १० मिनिटे चालण्याच्या अंतरावर आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "EAD Basic - Error Page". ead.eurocontrol.int. 27 December 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Statistiche - Assaeroporti" (PDF). assaeroporti.com.
  3. ^ "Home Assaeroporti | Associazione Italiana Gestori Aeroportuali". Assaeroporti (इटालियन भाषेत). 2021-03-03 रोजी पाहिले.
  4. ^ "Aer Lingus to fly three new sun holiday routes from Dublin विमानतळ in 2024". independent.ie.
  5. ^ "Dan Air: 13 rute de la Bacău cu debut în noiembrie și decembrie 2023". November 2023.
  6. ^ "Israir NS24 Leased Smartwings Boeing 737 Operations". AeroRoutes (इंग्रजी भाषेत). 21 March 2024. 22 March 2024 रोजी पाहिले.
  7. ^ "Jet2 puts 16m seats on sale for summer 2025".
  8. ^ "New airline replacing Air Malta to fly on March 31, 2024". 2 October 2023.
  9. ^ a b "Ryanair official website". 26 June 2023.साचा:Full citation needed
  10. ^ "Ryanair sbarca in Albania. Attacco frontale a Wizz Air". 8 June 2023.
  11. ^ "Ryanair apre la Catania – Heraklion". 5 December 2023.
  12. ^ "Ryanair NS24 Network Additions – 10DEC23".
  13. ^ a b "Wizz Air porta a 4 gli aerei a Catania e diventa la prima compagnia aerea. Apre 5 rotte e sbarca a Comiso". 12 May 2023.
  14. ^ a b "Wizz Air 1Q24 Routes Suspension Summary – 31DEC23". AeroRoutes.
  15. ^ "Wizz Air NS24 Turin Service Changes – 04FEB24".
  16. ^ Verona Villafranca विमानतळ
  17. ^ "Wizz Air suspendă rute din București și Cluj Napoca în octombrie 2023". 28 September 2023.
  18. ^ "Catania Airport Train Station". 12 January 2020.
  19. ^ "EN - Trenitalia". www.trenitalia.com.
  20. ^ "Catania Airport Bus".