बोर्दू-मेरिन्याक विमानतळ

बोर्दू-मेरिन्याक विमानतळ (आहसंवि: BODआप्रविको: LFBD) हा फ्रांसच्या बोर्दू शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहरापासून १२ किमी पश्चिमेस मेरिन्याक कम्युनमध्ये असलेल्या या विमानतळावरून २०१७मध्ये ६२,०३८२४ प्रवाशांनी ये-जा केली.[१]

बोर्दू-मेरिन्याक विमानतळ
Aéroport de Bordeaux-Mérignac
आहसंवि: BODआप्रविको: LFBD
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक/सैनिकी
मालक/प्रचालक एरोपोर्त दि बोर्दू-मेरिन्याक
कोण्या शहरास सेवा बोर्दू, फ्रांस
स्थळ मेरिन्याक कम्युन
हब व्होलोतेआ, एर फ्रांस, ईझीजेट
समुद्रसपाटीपासून उंची १६२ फू / ४९ मी
गुणक (भौगोलिक) 44°49′42″N 000°42′56″W / 44.82833°N 0.71556°W / 44.82833; -0.71556
संकेतस्थळ bordeaux.aeroport.fr
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
५/२३ १०,१७१ ३,१०० डांबरी
११/२९ ७,९२३ २,४१५ डांबरी
सांख्यिकी (२०१७)
एकूण प्रवासी ६२,०३,८२४
बदल (१६-१७) ७.७%

येथून युरोप आणि आफ्रिकेतील मोठ्या शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. व्होलोटेआ या विमानवाहतूक कंपनीचा येथे तळ आहे तसेच एर ट्रॅन्सॅट येथून कॅनडातील मॉंत्रिआल शहराला थेट विमानसेवा पुरवते.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "संग्रहित प्रत" (PDF). Archived from the original (PDF) on 2017-02-02. 2018-05-16 रोजी पाहिले.