ऑलिंपिक खेळ नॉर्डिक सामायिक

(ऑलिंपिक खेळ नॉर्डिक कंबाइंड या पानावरून पुनर्निर्देशित)

नॉर्डिक कंबाइंड हा स्कीइंग खेळाचा एक प्रकार १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात क्रॉस कंट्री स्कीइंगस्की जंपिंग हे दोन प्रकार एकत्रितपणे खेळले जातात.

नॉर्डिक कंबाइंडचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील अमेरिकन खेळाडू

पदक तक्ता

संपादन
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1   नॉर्वे  11 8 7 26
2   फिनलंड  4 8 2 14
3   ऑस्ट्रिया  3 2 7 12
4   पूर्व जर्मनी  3 0 4 7
5   फ्रान्स  2 1 1 4
6   पश्चिम जर्मनी  2 1 0 3
  जपान  2 1 0 3
8   जर्मनी  1 3 2 6
9   अमेरिका  1 3 0 4
10   स्वित्झर्लंड  1 2 1 4
11   जर्मनी  1 0 1 2
12   सोव्हियेत संघ  0 1 2 3
13   स्वीडन  0 1 1 2
14   पोलंड  0 0 1 1
  रशिया  0 0 1 1
  इटली  0 0 1 1
एकूण 31 31 31 93

बाह्य दुवे

संपादन