आशियाई हॉकी चॅम्पियन्स चषक


आशियाई हॉकी चॅम्पियन्स चषक ही आशियाई हॉकी महामंडळातर्फे २०११ पासून दरवर्षी आयोजित केली जाणारी हॉकू स्पर्धा आहे. साखळी पद्धतीने घेतल्या जाणार्‍या ह्या स्पर्धेमध्ये आशियाई खेळांमधील सर्वोत्कृष्ट सहा हॉकी संघ सहभागी होतात. पाकिस्तान आणि भारत ह्या हॉकी संघांनी सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी २ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

आशियाई हॉकी चॅंपियनशीप चषक
खेळ हॉकी
प्रारंभ २०११
संघ पु:
म:
खंड आशिया ASHF
सद्य विजेता संघ पु: भारतचा ध्वज भारत (२रे विजेतेपद)
म: जपानचा ध्वज जपान (१ले विजेतेपद)
सर्वाधिक यशस्वी संघ पु: पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान, भारतचा ध्वज भारत (प्रत्येकी २ विजेतीपदे)
म: दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया (२ विजेतीपदे)
संकेतस्थळ एशियाहॉकी.ऑर्ग
Sports current event.svg २०१६ पुरुष २०१६ महिला

पुरुष स्पर्धेमध्ये भारतीय संघ गतविजेता आहे.[१] [२]त्यांनी त्यांचे दुसरे विजेतेपद २०१६ मध्ये पाकिस्तानला अंतिम सामन्यात ३-२ असे नमवून मिळवले. तर २०१३ महिल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानने भारताचा १-० ने पराभव करुन त्यांचे पहिले विजेतेपद मिळवले.

सारांशसंपादन करा

पुरुष स्पर्धासंपादन करा

वर्ष यजमान अंतिम सामना ३र्‍या स्थानासाठी सामना
विजेते गोलसंख्या उपविजेते ३रे स्थान गोलसंख्या ४थे स्थान
२०११
माहिती
ऑर्डोस, चीन  
भारत
०–०

(४–२)

 
पाकिस्तान
 
मलेशिया
१-०  
जपान
२०१२
माहिती
दोहा, कतार  
पाकिस्तान
५–४  
भारत
 
मलेशिया
३-१  
चीन
२०१३
माहिती
काकामिगाहारा, जपान  
पाकिस्तान
३–१  
जपान
 
मलेशिया
३-०  
चीन
२०१६
माहिती
क्वांतान, मलेशिया  
भारत
३–२  
पाकिस्तान
 
मलेशिया
१-१
(३–१ शू.आ.)
 
दक्षिण कोरिया
२०१८
माहिती
मस्कत, ओमान  
भारत
आणि  
पाकिस्तान

(संयुक्त विजेते)
 
मलेशिया
२-२
(३–२ शू.आ.)
 
जपान
२०२१
माहिती
ढाका, बांगलादेश


सर्वात यशस्वी संघसंपादन करा

संघ विजेतेपद उपविजेतेपद ३रे स्थान ४थे स्थान
  पाकिस्तान २ (२०१२, २०१३, २०१८^) २ (२०११, २०१६)
  भारत २ (२०११, २०१६, २०१८^) १ (२०१२)
  जपान १ (२०१३) २ (२०११, २०१८)
  मलेशिया ५ (२०११, २०१२, २०१३, २०१६*, २०१८)
  चीन २ (२०१२, २०१३)
  दक्षिण कोरिया १ (२०१६)
* = यजमान देश
^ = संयुक्त विजेते

संघ सहभाग:संपादन करा

संघ स्थान एकूण
२०११ २०१२ २०१३ २०१६ २०१८ २०२१
  ओमान - ५वे ६वे - ६वे -
  चीन ६वे ४थे ४थे ५वे - -
  जपान ४थे ६वे २रे ६वे ४थे पात्र
  दक्षिण कोरिया ५वे - - ४थे ५वे पात्र
  पाकिस्तान २रे १ले १ले २रे १ले पात्र
  बांगलादेश - - - - - ५वे
  भारत १ले २रे ५वे १ले १ले पात्र
  मलेशिया ३रे ३रे ३रे ३रे ३रे माघार
एकूण


महिला स्पर्धासंपादन करा

वर्ष यजमान अंतिम सामना ३र्‍या स्थानासाठी सामना
विजेते गोलसंख्या उपविजेते ३रे स्थान गोलसंख्या ४थे स्थान
२०१०
माहिती
बुसान, दक्षिण कोरिया  
दक्षिण कोरिया
२–१  
जपान
 
भारत
२–१  
चीन
२०११
माहिती
ऑर्डोस, चीन  
दक्षिण कोरिया
५–३  
चीन
 
जपान
३–२  
भारत
२०१३
माहिती
काकामिगाहारा, जपान  
जपान
१–०  
भारत
 
मलेशिया
३-१  
चीन
२०१६
माहिती
सिंगापूर  
भारत
२-१  
चीन
 
जपान
२-१  
दक्षिण कोरिया


संघ सहभाग

संघ स्थान एकूण
२०१० २०११ २०१३ २०१६
  चीन ४थे २रे ४थे २रे
  भारत ३रे ४थे २रे १ले
  जपान २रे ३रे १ले ३रे
  मलेशिया - - ३रे ५वे
  दक्षिण कोरिया १ले १ले - ४थे

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "आशियाई चॅम्पियन्स चषक २०१६: भारताने पाकिस्तानला ३-२ ने हरवून दुसरे विजेतेपद पटकावले". न्यूज १८ (इंग्रजी भाषेत). ४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "पाकिस्तानला हरवून भारतीय हॉकी संघ चॅम्पियन". महाराष्ट्र टाइम्स. ४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.