क्वांतान
क्वांतान (देवनागरी लेखनभेद: कुआंतान ; भासा मलेशिया: Kuantan ; ) हे मलेशियातील पाहांग राज्याच्या राजधानीचे शहर आहे. दक्षिण चीन समुद्रास मिळणाऱ्या क्वांतान नदीच्या मुखापाशी वसले आहे. पाहांग राज्य शासनाने पाहांगाची राजधानी क्वाला लिपिस येथून इ.स. १९५५ साली क्वांतानास हलवली.
क्वांतान Kuantan |
|
मलेशियामधील शहर | |
देश | मलेशिया |
राज्य | पाहांग |
क्षेत्रफळ | २,९६० चौ. किमी (१,१४० चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २१.९५ फूट (६.६९ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ६,०७,७७८ (इ.स. २००९) |
- घनता | १९२.०१ /चौ. किमी (४९७.३ /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | मलेशियन प्रमाणवेळ (जाप्रवे +८) |
http://mpk.gov.my/ |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- क्वांतान नगरपरिषदेचे अधिकृत संकेतस्थळ (भासा मलेशिया मजकूर)