२०१० फ्रेंच ओपन
(2010 फ्रेंच ओपन या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१० फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०९ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ मे ते ७ जून दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.
२०१० फ्रेंच ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | मे २४ – जून ७ | |||||
वर्ष: | १०९ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
रफायेल नदाल | ||||||
महिला एकेरी | ||||||
फ्रांचेस्का स्कियाव्होनी | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
डॅनियेल नेस्टर / नेनाद झिमोंजिक | ||||||
महिला दुहेरी | ||||||
सेरेना विल्यम्स / व्हीनस विल्यम्स | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
कातारिना स्रेबोत्निक / नेनाद झिमोंजिक | ||||||
फ्रेंच ओपन (टेनिस)
| ||||||
२०१० मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
विजेते
संपादनपुरूष एकेरी
संपादनरफायेल नदालने रॉबिन सॉडरलिंगला 6–4, 6–2, 6–4 असे हरवले.
महिला एकेरी
संपादनफ्रांचेस्का स्कियाव्होनीने def. समांथा स्टोसरला, 6–4, 7–6(7–2) असे हरवले.
पुरूष दुहेरी
संपादनडॅनियेल नेस्टर / नेनाद झिमोंजिकनी लुकास लूही / लिअँडर पेसना 7–5, 6–2 असे हरवले.
महिला दुहेरी
संपादनसेरेना विल्यम्स / व्हीनस विल्यम्सनी क्वेता पेश्के / कातारिना स्रेबोत्निकना 6–2, 6–3 असे हरवले.
मिश्र दुहेरी
संपादनकातारिना स्रेबोत्निक / नेनाद झिमोंजिकनी यारोस्लावा श्वेदोव्हा / जुलियन नौलना 4–6, 7–6(7–5), [11–9] असे हरवले.
हे सुद्धा पहा
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत