रॉबिन बो कार्ल सॉडरलिंग (१४ ऑगस्ट, इ.स. १९८४:तिब्रो, स्वीडन - ) हा स्वीडनचा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. सॉडरलिंगने २००९ आणि २०१० च्या फ्रेंच ओपन स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली होती.

रॉबिन सॉडरलिंग
देश स्वीडन ध्वज स्वीडन
जन्म Tibro
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 310–170
दुहेरी
प्रदर्शन 33–43
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत