२०२२ फ्रेंच ग्रांप्री


२०२२ फ्रेंच ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन लेनोव्हो ग्रांप्री डी फ्रान्स २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २४ जुलै २०२२ रोजी ले कास्टेललेट येथील सर्किट पॉल रिकार्ड येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची १२ वी शर्यत आहे.

फ्रान्स २०२२ फ्रेंच ग्रांप्री
फॉर्म्युला वन लेनोव्हो ग्रांप्री डी फ्रान्स २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२ पैकी १२वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट पॉल रिकार्ड
दिनांक जुलै २४, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन लेनोव्हो ग्रांप्री डी फ्रान्स २०२२
शर्यतीचे_ठिकाण सर्किट पॉल रिकार्ड
ले कास्टेललेट, फ्रांस
सर्किटचे प्रकार व अंतर कायमी रेस सर्किट
५.८४२ कि.मी. (३.६३० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५३ फेर्‍या, ३०९.६९० कि.मी. (१९२.४३२ मैल)
पोल
चालक मोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:३०.८७२
जलद फेरी
चालक स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ५१ फेरीवर, १:३५.७८१
विजेते
पहिला नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरा युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
(मर्सिडीज-बेंझ)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२२ ऑस्ट्रियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२२ हंगेरियन ग्रांप्री
फ्रेंच ग्रांप्री
मागील शर्यत २०२१ फ्रेंच ग्रांप्री

५३ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली व जॉर्ज रसल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.


निकाल

संपादन

पात्रता फेरी

संपादन
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
१६   शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:३१.७२७ १:३१.२१६ १:३०.८७२
  मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:३१.८९१ १:३१.९९० १:३१.१७६
११   सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:३२.३५४ १:३२.१२० १:३१.३३५
४४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३३.०४१ १:३२.२७४ १:३१.७६५
  लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३२.६७२ १:३२.७७७ १:३२.०३२
६३   जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:३३.१०९ १:३२.६३३ १:३२.१३१
१४   फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३२.८१९ १:३२.६३१ १:३२.५५२
२२   युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३३.३९४ १:३२.८३६ १:३२.७८०
५५   कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:३२.२९७ १:३१.०८१ वेळ नोंदवली नाही. १९
१० २०   केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३२.७५६ १:३२.६४९ वेळ नोंदवली नाही. २०
११   डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३३.४०४ १:३२.९२२ -
१२ ३१   एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३३.३४६ १:३३.०४८ - १०
१३ ७७   वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३३.०३४ १:३३.०५२ - ११
१४   सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३३.२८५ १:३३.२७६ - १२
१५ २३   अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३३.४२३ १:३३.३०७ - १३
१६ १०   पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३३.४३९ - - १४
१७ १८   लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३३.४३९ - - १५
१८ २४   जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३३.६७४ - - १६
१९ ४७   मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३३.७०१ - - १७
२०   निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३३.७९४ - - १८
१०७% वेळ: १:३८.१४८
संदर्भ:[][]

तळटिपा

मुख्य शर्यत

संपादन
निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवातीचे स्थान
गुण
  मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५३ १:३०:०२.११२ २५
४४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५३ +१०.५८७ १८
६३   जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ ५३ +१६.४९५ १५
११   सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५३ +१७.३१० १२
५५   कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी ५३ +२८.८७२ १९ ११
१४   फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५३ +४२.८७९
  लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५३ +५२.०२६
३१   एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५३ +५६.९५९ १०
  डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५३ +१:००.३७२
१० १८   लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५३ +१:०२.५४९ १५
११   सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५३ +१:०४.४९४ १२
१२ १०   पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५३ +१:०५.४४८ १४
१३ २३   अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५३ +१:०८.५६५ १३
१४ ७७   वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५३ +१:१६.६६६ ११
१५ ४७   मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५३ +१:२०.३९४ १७
१६ २४   जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ४७ गाडी खराब झाली १६
मा.   निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ४० टक्कर १८
मा. २०   केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ३७ टक्कर २०
मा. १६   शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १७ आपघात
मा. २२   युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १७ गाडी खराब झाली
सर्वात जलद फेरी:   कार्लोस सायेन्स जुनियर (स्कुदेरिआ फेरारी) - १:३५.७८१ (फेरी ५१)
संदर्भ:[][][]

तळटिपा

  • ^१ - जलद फेरीसाठी एक गुण समाविष्ट आहे.[]
  • ^२ - जो ग्यानयु was classified as he completed more than ९०% of the race distance.[] He also received a five-second time penalty for causing a collision with मिक शूमाकर. या दंडाचा त्याच्या अंतिम स्थितीवर दंडाचा परिणाम झाला नाही.[]

निकालानंतर गुणतालिका

संपादन

चालक अजिंक्यपद गुणतालिका

संपादन
निकालातील
स्थान
चालक गुण
  मॅक्स व्हर्सटॅपन २३३
  शार्ल लक्लेर १७०
  सर्गिओ पेरेझ १६३
  कार्लोस सायेन्स जुनियर १४४
  जॉर्ज रसल १४३
संदर्भ:

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

संपादन
निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
  रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ३९६
  स्कुदेरिआ फेरारी ३१४
  मर्सिडीज-बेंझ २७०
  अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ९३
  मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ८९
संदर्भ:

हेसुद्धा पाहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. फ्रेंच ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "फॉर्म्युला वन लेनोव्हो ग्रांप्री डी फ्रांस २०२२ - पात्रता फेरी निकाल". २३ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "फॉर्म्युला वन लेनोव्हो ग्रांप्री डी फ्रांस २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". २३ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "Sainz and Magnussen set to start फ्रेंच ग्रांप्री from the back of the grid after raft of power unit changes". २३ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ a b c "फॉर्म्युला वन लेनोव्हो ग्रांप्री डी फ्रांस २०२२ - निकाल". २४ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "फॉर्म्युला वन लेनोव्हो ग्रांप्री डी फ्रांस २०२२ - जलद फेऱ्या". २४ जुलै २०२२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ ऑस्ट्रियन ग्रांप्री
२०२२ हंगाम पुढील शर्यत:
२०२२ हंगेरियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२१ फ्रेंच ग्रांप्री
फ्रेंच ग्रांप्री