२०१८ आशिया चषक पात्रता

२०१८ आशिया चषक पात्रता फेरी ही एक क्रिकेट स्पर्धा सप्टेंबर २०१८ मध्ये भारतात होणार असून ह्या स्पर्धेचा विजेता संघ २०१८ आशिया चषकासाठी पात्र ठरेल.

२०१८ आशिया चषक पात्रता
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार मर्यादित षटके
स्पर्धा प्रकार साखळी आणि बाद फेरी
यजमान मलेशिया मलेशिया
विजेते हाँग काँगचा ध्वज हाँग काँग (१ वेळा)
सहभाग
सामने १६
सर्वात जास्त धावा सिंगापूर अनिश परम (२१८)
सर्वात जास्त बळी संयुक्त अरब अमिराती अहमद रझा (१५)
२०१६ (आधी) (नंतर) २०२२

पात्र संघ

संपादन
क्र. संघ
१.   हाँग काँग
२.   मलेशिया
३.   नेपाळ
४.   ओमान
५.   सिंगापूर
६.   संयुक्त अरब अमिराती
  हाँग काँग   मलेशिया   नेपाळ   ओमान   सिंगापूर   संयुक्त अरब अमिराती

गुणफलक

संपादन
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  संयुक्त अरब अमिराती +१.२८९ अंतिम सामन्यात बढती
  हाँग काँग +१.५३०
  ओमान +०.५८३
  नेपाळ -०.२५०
  मलेशिया -०.९९५
  सिंगापूर -२.१७५
शेवटचे अद्यतन: ४ सप्टेंबर २०१८[]

साखळी सामने

संपादन

फेरी १

संपादन
२९ ऑगस्ट २०१८
१०:००
धावफलक
हाँग काँग  
१६१ (४६.४ षटके)
वि
  मलेशिया
१६२/७ (४२.५ षटके)
बाबर हयात ५८ (५८)
पवनदीप सिंग ३/१३ (१० षटके)
शफीक शरीफ ४९ (६३)
नदीम अहमद ४/२५ (१० षटके)
  मलेशिया ३ गडी आणि ४३ चेंडू राखून विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नर
पंच: अनिल चौधरी (भा) आणि मसुदुर रहमान (बां)
  • नाणेफेक : मलेशिया, गोलंदाजी

२९ ऑगस्ट २०१८
१०:००
धावफलक
नेपाळ  
२२१/९ (५० षटके)
वि
  ओमान
२२४/३ (४८ षटके)
सागर पुन ८३ (८४)
अजय लालचेटा २/३४ (१० षटके)
खावर अली ८४* (९६)
पारस खडका १/२४ (७ षटके)
  ओमान ७ गडी आणि १२ चेंडू राखून विजयी
बायुमेस ओव्हल, पंडारमन
पंच: विश्वनंदन कालीदास (म) आणि सारिका प्रसाद (सिं)
  • नाणेफेक : ओमान, गोलंदाजी

२९ ऑगस्ट २०१८
१०:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
३१२/८ (४९ षटके)
वि
  सिंगापूर
९७ (२५.४ षटके)
चिराग सुरी १११ (१२४)
अमजद मेहबूब ३/६१ (१० षटके)
चेतन सुर्यवंशी ५१* (६४)
अहमद रझा ६/२० (८.४ षटके)
  संयुक्त अरब अमिराती २१५ धावांनी विजयी
युकेएम ओव्हल, बांगी
पंच: लायडन हानीबल (श्री) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: चिराग सुरी (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : सिंगापूर, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.

फेरी २

संपादन
३० ऑगस्ट २०१८
१०:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
२५४/९ (५० षटके)
वि
  नेपाळ
१७६ (४८.५ षटके)
चिराग सुरी ६५ (९१)
संदीप लामिछाने ४/२४ (१० षटके)
सुबाश खकुरेल ५० (९७)
अहमद रझा ४/३७ (१० षटके)
  • नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : सागर पुन (ने)
  • पूर्ण आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.

३० ऑगस्ट २०१८
१०:००
धावफलक
सिंगापूर  
१५० (४१.२ षटके)
वि
  हाँग काँग
१५४/५ (३४.२ षटके)
अभिराज सिंग ४२ (७१)
नदीम अहमद ४/३० (८.२ षटके)
  हाँग काँग ५ गडी आणि ९४ चेंडू राखून विजयी
बायुमेस ओव्हल, पंडारमन
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नारायणन सिवन (म)
सामनावीर: नदीम अहमद (हाँग काँग)
  • नाणेफेक : हाँग काँग, गोलंदाजी

३० ऑगस्ट २०१८
१०:००
धावफलक
मलेशिया  
१९८/८ (५० षटके)
वि
  ओमान
१९९/८ (४९.२ षटके)
विरेनदीप सिंग ७४* (११०)
बिलाल खान ३/२८ (१० षटके)
अजय लालचेटा ४४* (५८)
अब्दुल रशीद ४/३० (१० षटके)
  ओमान २ गडी आणि ४ चेंडू राखून विजयी
युकेएम ओव्हल, बांगी
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: अजय लालचेटा (ओमान)
  • नाणेफेक : ओमान, गोलंदाजी


फेरी ३

संपादन
१ सप्टेंबर २०१८
१०:००
धावफलक
सिंगापूर  
२१५/८ (५० षटके)
वि
  ओमान
२१६/२ (२६.४ षटके)
अनिश परम ७७ (९३)
बिलाल खान ४/४० (१० षटके)
अकीब अय्यास १०८ (७१)
मनप्रीत सिंग १/२३ (४ षटके)
  ओमान ८ गडी आणि १४० चेंडू राखून विजयी विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नर
पंच: बटुमलई रमानी (म) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: अकीब अय्यास (ओमान)
  • नाणेफेक : सिंगापूर, फलंदाजी

१ सप्टेंबर २०१८
१०:००
धावफलक
नेपाळ  
१८८/७ (३० षटके)
वि
  मलेशिया
१६९/९ (३० षटके)
आरिफ शेख ६४* (४८)
स्याझुल इद्रुस ३/२७ (६ षटके)
सय्यद अझीज ३४ (२५)
बसंत रेग्मी ३/३६ (६ षटके)
  नेपाळ १९ धावांनी विजयी विजयी
बायुमेस ओव्हल, पंडारमन
पंच: लायडन हानीबल (श्री) आणि सारिका प्रसाद (म)
सामनावीर: दीपेंद्र सिंह ऐरी (नेपाळ)
  • नाणेफेक : मलेशिया, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३० षटकांचा करण्यात आला.

१ सप्टेंबर २०१८
१०:००
धावफलक
हाँग काँग  
२७५/८ (४९ षटके)
वि
बाबर हयात १०७ (१०५)
रोहन मुस्तफा ३/५५ (१० षटके)
रोहन मुस्तफा ३३ (४२)
एहसान खान ४/१७ (६ षटके)
  हाँग काँग १८२ धावांनी विजयी
युकेएम ओव्हल, बांगी
पंच: विश्वनंदन कालीदास (म) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: बाबर हयात (हाँग काँग)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.


फेरी ४

संपादन
२ सप्टेंबर २०१८
०९:३०
धावफलक
ओमान  
१८३ (५० षटके)
वि
  हाँग काँग
२५/० (५ षटके)
मोहम्मद नदीम ५४ (९३)
एहसान नवाज ४/३९ (१० षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही
किन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नर
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि नारायणन सिवन (म)
  • नाणेफेक : हाँग काँग, गोलंदाजी
  • हाँग काँगच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही

२ सप्टेंबर २०१८
०९:३०
धावफलक
मलेशिया  
९२ (३१.१ षटके)
वि
शर्विन मुनेडी १६ (२१)
अहमद रझा ४/२८ (१० षटके)
रोहन मुस्तफा ३८* (२६)
सय्यद अझीज २/३५ (३ षटके)
  संयुक्त अरब अमिराती ८ गडी आणि २५१ चेंडू राखून विजयी
बायुमेस ओव्हल, पंडारमन
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: रोहन मुस्तफा (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी

२ सप्टेंबर २०१८
०९:३०
धावफलक
सिंगापूर  
१५१ (४२ षटके)
वि
  नेपाळ
१५२/६ (२८.१ षटके)
  नेपाळ ४ गडी आणि १३१ चेंडू राखून विजयी
युकेएम ओव्हल, बांगी
पंच: अनिल चौधरी (भा) आणि बटुमलाई रमाणी (म)
सामनावीर: ललित राजबंशी (नेपाळ)
  • नाणेफेक : सिंगापूर, फलंदाजी


फेरी ५

संपादन
४ सप्टेंबर २०१८
०९:३०
धावफलक
सिंगापूर  
२७६/९ (५० षटके)
वि
  मलेशिया
२४७ (४९.५ षटके)
अनिश परम १०० (९५)
स्याझ्रुल इद्रुस ३/५१ (७ षटके)
शफीक शरीफ ९३ (१०१)
अमजद महबूब ५/४९ (१० षटके)
  सिंगापूर २९ धावांनी विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नर
पंच: अनिल चौधरी (भा) आणि बुद्धी प्रधान (ने)
सामनावीर: अनिश परम (सिंगापुर)
  • नाणेफेक : सिंगापुर, फलंदाजी

४ सप्टेंबर २०१८
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
२०८/८ (५० षटके)
वि
  ओमान
१९५ (४७.२ षटके)
रोहन मुस्तफा ७१ (१०४)
झीशन मक्सूद २/२१ (५ षटके)
अकीब अय्यास ४३ (४३)
रोहन मुस्तफा २/३१ (१० षटके)
  संयुक्त अरब अमिराती १३ धावांनी विजयी
बायुमेस ओव्हल, पंडारमन
पंच: लायडन हानीबल (श्री) आणि विश्वनंदन कालीदास (म)
सामनावीर: रोहन मुस्तफा (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : ओमान, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे संयुक्त अरब अमिरातीचा अंतिम सामन्यात प्रवेश.

४ सप्टेंबर २०१८
०९:३०
धावफलक
नेपाळ  
९५ (३७.५ षटके)
वि
  हाँग काँग
९६/७ (३२.३ षटके)
आरिफ शेख १८ (५३)
एहसान खान ४/१५ (७.५ षटके)
अंशुमन रथ ५२ (८१)
संदीप लामिछाने ५/२७ (१० षटके)
  हाँग काँग ३ गडी आणि १०५ चेंडू राखून विजयी
युकेएम ओव्हल, बांगी
पंच: बटुमलाई रमाणी (म) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: अंशुमन रथ (हाँग काँग)
  • नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे हाँग काँगचा अंतिम सामन्यात प्रवेश.


अंतिम सामना

संपादन
६ सप्टेंबर २०१८
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
१७६/९ (२४ षटके)
वि
  हाँग काँग
१७९/८ (२३.३ षटके)
अश्फाक अहमद ७९ (५१)
एजाज खान ५/२८ (५ षटके)
निजाकत खान ३८ (२०)
मोहम्मद नवीद २/४७ (५ षटके)
  हाँग काँग २ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी (ड/लु)
किन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नर
पंच: अनिल चौधरी (भा) आणि अहसान रझा (पाक)
  • नाणेफेक : हाँग काँग, गोलंदाजी
  • पावसामुळे हाँग काँगला २४ षटकांत १७९ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
  • हाँग काँग २०१८ आशिया चषकसाठी पात्र ठरला.


संघांची अंतिम स्थिती

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "२०१८ आशिया चषक पात्रता गुणफलक".