फय्याज बट

(फयाज बट या पानावरून पुनर्निर्देशित)


फयाज बट (१७ ऑगस्ट, १९९३:सियालकोट, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी जन्मलेला पण ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.

फयाज ओमानसाठी आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८मध्ये खेळला आहे.